श्रीगोंदा तालुक्यातील विविध गावात शिवराज्यभिषेक दिन साजरा
By : Polticalface Team ,02-06-2023
श्रीगोंदा (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील विविध गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जेष्ठ शुध्द त्रयोदशी रोजी तिथी नुसार येणारा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम करतसाजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक सोहळ्याल या वर्षी ३५० वर्ष पूर्ण होत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी ३५० वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्य स्थापना केली .आपला राज्यभिषेक करून या भूमीचे स्वराज्य केले .या राज्यभिषेक सोहळ्याला या वर्षी ३५०वर्ष पूर्ण होत असल्याने श्रीगोंदा तालुका हिंदू साम्राज्य दिन सोहळा समिती ने तालुक्यातील सर्व गावात शिवराज्यभिषेक सोहळा आयोजित केले आहेत. संपुर्ण वर्षभर विविध कार्यक्रम करण्यात येणार आहेत. या सोहळ्याची सुरुवात जेष्ठ शुद्ध त्रयोदशी ला करण्यात आली असल्याने तिथी नुसार या वर्षी २जून रोजी कार्यक्रम घेण्यात आले. शहरातील विजय चौक झेंडा येथे मंत्रोच्चाराचा गजर करत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिषेक करण्यात आला.यावेळी विजय चौक मंडळ,कालिकामाता उत्सव समिती, व्यापारी मंडळ यासह विश्व हिंदू परिषद ,बजरंग दल,शिवप्रतिष्ठान चे कार्यकर्ते उपस्थित होते.मुंढेकरवाडी येथे दिनांक १जून रोजी शिवराज्यभिषेक सोहळा आणि छत्रपती संभाजीराजे जयंती सोहळा पार पडला इथे ७५फूट भगव्या ध्वज उभारण्यात आला.शिवकालीन युद्ध कला दाखवत गावातून शोभा यात्रा काढण्यात आली. शहरात काळकाई चौक मित्र मंडळ,छत्रपती शिवाजी चौक, जोधपूर मारूती चौक इथे शिवप्रतिमा पूजन करण्यात आले. अजनुज,कौठा ,काष्टी ,राजापूर, लोणी व्यंकनाथ, घारगाव ,मांडवगण ,म्हातारपिंप्री,बेलवंडी,चोराचीवाडी आदी गावात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शिवराज्यभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवदुर्ग फाऊंडेशन यांच्या वतीने पारगाव सुद्रीक येथील पुरातन बारव स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी राजेश इंगळे,मारुती वागस्कर, अनिल दळवी आदींसह शिवदुर्ग चे सर्व सदस्य उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्याचे हे ३५० वे वर्ष असल्याने या वर्षी तालुक्यातील गावात विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती हिंदू साम्राज्य दिन सोहळा समितीचे संदीप घोडेकर, निखिल भागवत,सुधाकर जठार,सुशांत काळे, प्रतीक गायकवाड ,दादासाहेब दळवी,लक्ष्मण नायकवडी ,अरविंद कासार आदीनी दिली आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी