स्वातंत्र्यसैनिक साथी मनोहर पंत चिवटे यांची पुण्यतिथी साजरी

By : Polticalface Team ,02-06-2023

स्वातंत्र्यसैनिक साथी मनोहर पंत
चिवटे यांची पुण्यतिथी साजरी करमाळा (प्रतिनिधी) करमाळा नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक साथी मनोहर पंत चिवटे यांची 41वी पुण्यतिथी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली स्वातंत्र्यसैनिक मनोहर चिवटे दैनिक सकाळ वृत्तपत्राचे पंचवीस वर्षे पत्रकार म्हणून काम पाहत होते नागरिक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष असून नगरपालिका निवडणुकीत 19 52 थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते गोवा मुक्ती स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी भाग घेतला होता संयुक्त महाराष्ट्र लढा चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता स्वातंत्र लढ्यात त्यांना सहा महिने जेल भोगावे लागली होती 1951 देशात प्रथम निवडणुका झाल्या यावेळी झालेल्या बॉम्बे विधानसभा 154 करमाळा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी प्रजा समाजवादी पक्षातर्फे विधानसभेची निवडणूक लढवली होती या निवडणुकीत ढाल चिन्हावर चिवटे यांना 2701 मध्ये मिळाली होती या निवडणूक या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार कैलासवासी नामदेव राव जगताप यांना 9143 मते मिळाली होती तर शेतकरी कामगार पक्षाचे गणपती एकनाथ पाटील यांना 5290 मते मिळाली होती या पहिल्या निवडणुकीत स्वर्गीय नामदेव जगताप 3853 मतांनी विजयी झाले होते मांगी तलावाच्या भूमिपूजनासाठी भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू करमाळ्यात आल्यानंतर त्यांचे प्रथम स्वागत नगराध्यक्ष म्हणून मनोहर चिवटे यांनी केले होते यावेळी पत्रकार नासिर कबीर दिनेश मडके काय सांगता चे संपादक अशोक मुरूमकर यांची भाषणे झाली
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी