मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करमाळ्याचे जावई अनिल निवळकर यांचा कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान

By : Polticalface Team ,07-06-2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करमाळ्याचे जावई अनिल निवळकर यांचा कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान करमाळा प्रतिनिधी शुन्य मशागतीच्या धर्तीवर राज्यभर कार्य करून शेतक-याना आर्थिक संपन्न बनविण्याचा विडा उचलणा-या कृषी क्षेत्रात अग्रगण्य कामगिरी करणा-या अनिल निवळकर यांचा सन्मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ या ठिकाणी एस आर टी शेतकरी कृषी सन्मान सोहळा 2023 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी मित्र अनिल निवळकर यांचा गौरव पुरस्कार देऊन करण्यात आला. अनिल निवळकर हे अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा करमाळ्याचे संघटक चक्रधर पाटील यांचे ते जावई होत. श्री अनिल निवळकर यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प उत्तमरीत्या राबवला आहे. शेतक-यांचा मशागतीवरील खर्च अंत्यत कमी करण्याची पध्दत ही निवळकर हे प्रबोधन करून सागंत आहेत. जमीन तयार करणे व पिक पेरणी पासुन काढणी पर्यंत हा शेतक-यांचा फायदेशीर उपक्रम आहे. शेतीची मशागत न करता पिकाचे विक्रमी उत्पन्न घेणे हा यामागचा उद्देश आहे असे कृषी मित्र अनिल निवळकर यांनी सांगितले. हा शुन्य मशागतीचा उपक्रम राबविल्याबद्दल व शेतक-याच्या उपयोगी एस आर टी तंत्रज्ञानाला निवळकर यांनी अधिक अधिक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवून प्रगतशील शेतकरी होण्यास मदत केल्याबद्दल त्यांची दखल घेऊन त्यांचा सन्मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यापूर्वीही दोन पुरस्कार अनिल निवळकर यांना मिळाले आहेत.त्याच्या या सन्मानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. *
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी