पुणे सोलापूर महामार्गावर वाखारी हद्दीत भीषण अपघात ट्रक पलटी, एक महिला लहान मुलगी, ड्रायव्हर किन्नरसह चार युवकांचा वाचला जीव

By : Polticalface Team ,08-06-2023

पुणे सोलापूर महामार्गावर वाखारी हद्दीत भीषण अपघात ट्रक पलटी, एक महिला लहान मुलगी, ड्रायव्हर किन्नरसह चार युवकांचा वाचला जीव दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता,०७ जून २०२३, पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात ट्रक हायवे रोडच्या बाजूला पलटी झाल्याने ड्रायव्हर किन्नर सह प्रवासी महिला व लहान मुलीचा जीव वाचला, सदर घटना दि ७ जून २०२३ रोजी रात्री ८:३० वाजे सुमारास यवत पोलीस स्टेशन हद्दीतील वाखारी केडगाव हद्दीतील हायवे रोड, मुळा मुठा कॅनल जवळ चौफुला बाजूकडे जात असताना ट्रक पलटी होऊन अपघात झाला, सदर वाहनावरील ट्रक ड्रायव्हर दारु पिऊन वाहन चालवत असल्याने त्याला संपूर्ण हायवे रोड कमी पडत होता, त्यामुळे त्यांच्या पाठीमागे असलेले व सोलापूर बाजूकडे जाणारी सर्व वाहने समोर चाललेल्या ट्रकचा अंदाज घेऊन व अंतर ठेवून पाठीमागे सावध भुमिकेत होते, मात्र पुढे सुसाट वेगात नागमोडी करत चाललेला ट्रक हायवे रोड वरून बाजुला पलटी होऊन च्यारी टायर दुर्यावरती करुन अपघात झाला, कदाचित हाच ट्रक पुणे बाजुकडे जाऊन अपघात झाला असता तर कदाचित वेगळीच दुर्घटना घडली असती, यामध्ये कीती व कोणाचा जीव घेतला असता याची हे कदाचित सागणे कठीण झाले असते, पलटी झालेल्या ट्रकमध्ये ड्रायव्हर किन्नर सह एक महिला व लहान मुलगी पुढे केबिनमध्ये अडकून पडली होती,त्या प्रसंगी मोटरसायकल वरील युवक प्रवासी विजय भाऊ वत्रे रा, मसनेरवाडी याने धाडसाने पुढे येऊन अपघातात अडकलेल्या लोकांना प्रवासांच्या सहकार्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, ट्रकच्या केबिनमध्ये ड्रायव्हर अडकलेल्या अवस्थेत पडुन होता, इंजिनचे ऑयल त्याच्या पायावर पडत असल्याने चटके बसत असल्याचे त्यांना दिसून आले, शेवटी केबिनची काच फोडून ड्रायव्हर किन्नर सह महिला व लहान मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात आले, त्यांना किरकोळ दुखापत झाल्याने उपचार घेण्यासाठी पाठवण्यात आले, अपघात दरम्यान प्रवासांच्या मदतीने चार लोकांचा जीव वाचला,ही अतिशय महत्त्वाची बाब असुन, प्रवाशांनी केलेली मदत कौतुकास्पद असल्याचे बोलले जात आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.