कारखान्याचा चहा सुद्धा पिणार नाही संचालकांनी घेतली भैरवनाथाच्या मंदिरात शप्पथ

By : Polticalface Team ,12-06-2023

कारखान्याचा चहा सुद्धा पिणार नाही संचालकांनी घेतली भैरवनाथाच्या मंदिरात शप्पथ करमाळा प्रतिनिधी सहकारी साखर कारखान्याचे शासकीय सदस्य पदी निवड झाल्यानंतर पांगरे येथे झालेल्या सभेत नूतन शासकीय संचालक महेश चिवटे व संजय गुटाळ यांनी कारखान्याचा चहा सुद्धा पिणार नाही असे सांगत पारदर्शक कारभार करण्याची हमी देत भैरवनाथाचे मंदिरात शपथ घेतली पांगरी ग्रामस्थांच्या वतीने नूतन संचालकांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता एवढी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे नूतन संचालक संजय गुटाळ मकाईचे नूतन संचालक युवराज रोकडे यांची ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी घोड्यावरून मिरवणूक काढली सत्काराला उत्तर देताना संजय गुटाळ म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली यावर्षीचा गळीत हंगाम पाच लाख उसाच गाळप करून यशस्वी होईल यावर्षीच इथून प्रकल्पाला मान्यता मिळवून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे व मुंबई बँकेचे चेअरमन आमदार प्रवीण दरेकर यांनी आदिनाथ ला मदत करण्याचा शब्द दिला आहे त्याचा पूर्ण आधारस्तंभ प्राध्यापक आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत असून त्यांच्यामुळे आम्हाला शंभर हत्तीचे बळ आले आहे सावंत बंधू एकदा शब्द दिला तर बदल करत नाहीत जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी कारखान्याला पूर्णपणे मदत करण्याची जबाबदारी घेतली आहे कोळी बोलताना महेश चिवटे म्हणाले की खऱ्या अर्थाने प्रस्थापित प्रस्थापितांना डावलून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी केले आहे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी जवळपास 12 कोटी रुपये आर्थिक मदत करून आदिनाथ कारखाना वाचवला आहे वेळ पडली तरी अजून ते या कारखाना वाचवण्यासाठी पैसा देण्यास तयार आहेत मात्र पोट दुखी वैफल्यग्रस्त विरोधक किंवा ज्यांना संचालक मंडळात संधी मिळाली नाही यामुळे नाराज झालेली मंडळी कारखाना बंद पडणार कारखाना सुरू होणार नाही अशा अफवा पसरत आहेत आदिनाथ चे प्रामाणिकपणे काम करणारे कर्मचारी खुश आहेत केवळ दोन महिन्यात अहोरात्र काम करून पगाराची अपेक्षा न ठेवता ज्या कर्मचाऱ्यांनी आदिनाथ कारखाना सुरू करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली त्या सर्व कर्मचाऱ्यांचा सभासदांना अभिमान आहे आलेगाव येथील कारखान्याचे मशिनरी दुरुस्त करणारी यंत्रणा व त्याचे कर्मचारी आदिनाथ ची पाहणी करून गेली असून लवकरच आदिनाथ दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे जेणेकरून ३५०० मीटर इतना प्रमाणे दररोज आदिनाथ चे गाळप झाली पाहिजे याशिवाय लवकरच वाहनांचे करार करून त्यांना आडवांस देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे मागील वर्षीचे वाहतूकदारांचे वाहतूक कमिशन प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे जे आवश्यक आहेत व जे आदिनाथ ला प्रामाणिक काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना रुजू करून घेतले जाणार आहे आदिनाथ कारखाना चालू करण्यात कुठलाही गट राजकीय पक्षपात केला जाणार नसून कारखान्याच्या हितालाच करून सर्वोत्तम प्राधान्य दिले जाणार आहे आदिनाथ चा इतिहास म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस असा लिहिला जात असून मात्र आमच्या काळात जोपर्यंत आम्ही प्रशासक आहोत तोपर्यंत एक रुपयाचा भ्रष्टाचार होणार नाही व कोणालाही करू दिला जाणार नाही अशी भूमिका चिवटे व गुटाळ व्यक्त केली
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.