यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सहजपुर फाटा महालक्ष्मी शोरुम येथिल स्विफ्ट कार सह ५ लाख २ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरांनी चोरुन नेले
By : Polticalface Team ,13-06-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,१३/ जून २०२३,
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर ता दौंड जिल्हा पुणे गावच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावर महालक्ष्मी शोरूम मधील दुरुस्ती साठी आलेली कार नंबर एम एच १२ के इ ४५५५ ही ४ लाख रुपये किंमतीची स्विफ्ट कार, तसेच महालक्ष्मी ऑटोमोटयुज प्रायव्हेट लिमिटेड शोरूमच्या कॅश टेबल मधील १ लाख २ हजार ४०० रुपये अज्ञात चोरांनी चोरुन नेले असल्याची खळबळजनक घटना दि ११/०६/२०२३ रोजी पहाटे ३;१५ वाजे सुमारास घडली असल्याने यवत पोलीस स्टेशन येथे महालक्ष्मी शोरूम चे मॅनेजर अनिल साहेबराव बोडके रा यवत ता दौंड जिल्हा पुणे, यांच्या तक्रारी वरून यवत पोलीस स्टेशन येथे दि ११ जून २०२३ रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध गु र नं, ६३१/२०२३ भा द वि कलम,४६१,३८०,अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या चोरी प्रकरणी चौकशी दरम्यान, शिरुर पोलीस अधिकारी एस डी पी ओ, मा गवारी साहेब,यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे,पो स ई मदने यांनी
घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली,
महालक्ष्मी शोरुम येथे दुरुस्ती साठी आलेली ४ लाख रुपये किंमतीची एक पांढरे रंगाची स्वीप्टकार नं एम एच १२ के इ ४५५५ /२०१३ माॅडेलची असुन तीचा इंजीन नं डी १३ ए ० ४ ०७५५४ असुन तीचा चासी नं एम ए ३ एफ एच इ बी १५००४७५५४९ असा आहे एकुण- ५ लाख २ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरांनी मध्ये रात्रीच्या वेळी चोरुन नेले, यवत पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार -पोहवा लोखंडे सदर चोरी प्रकरणी पोलिस नाईक शिंदे पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.