करमाळा व जेऊर बस स्थानकाचे विस्तारीकरण करण्याची मागणी महेश चिवटे यांची मागणी

By : Polticalface Team ,14-06-2023

करमाळा व जेऊर बस स्थानकाचे
विस्तारीकरण करण्याची मागणी

महेश चिवटे यांची मागणी करमाळा प्रतिनिधी करमाळा एसटी बस स्थानकाची जवळपास सहा एकर जमीन मोकळी असून यावर एसटी महामंडळाने बांधा चालवा हस्तांतरित करा या तत्त्वावर व्यापारी संकुल बांधून बस स्थानकाचे विस्तारीकरण करावे त्याचप्रमाणे जेऊर येथील बस स्थानकाचे सुशोभीकरण करणे यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीचे पत्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्याकडे गेले तात्काळ आरोग्यमंत्री सावंत यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार करून तात्काळ या प्रश्नासंदर्भात निर्णय घेण्याची विनंती केली आहे करमाळा शहराच्या मध्यवस्तीत एस टी महामंडळाची कोट्यावधी रुपयांची जमीन पडीक आहे या जमिनीवर चारी बाजूने सुमारे 300 ते 400 व्यावसायिक गाळे दोन मजली इमारत करून होऊ शकतात सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायाची साधन मिळेल शिवाय एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढेल पंढरपूर इंदापूर या ठिकाणी ज्या पद्धतीने बांधा चालवा हस्तांतरित करा या योजनेत एसटी महामंडळाचे बस स्थानकाचे विस्तारीकरण झाले आहे बार्शी बस स्थानकाचा सुशोभीकरणाचा प्रस्ताव ही मंजूर झालेला आहे त्याच पद्धतीने करमाळा व जेऊरला प्राधान्याने व स्थानक विस्तारीकरण व व्यवसाय गाडी उभारण्याला मंजुरी द्यावी अशी मागणी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली. करमाळा बस डेपो साठी नवीन वीस बस उपलब्ध करून देण्याची मागणी सुद्धा या निवेदनात करण्यात आली आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी