पाटस येथे अंमली पदार्थ सेवन (गांजा पार्टी) करणाऱ्या तीन इसमांन विरुद्ध गुन्हा दाखल, बेकायदेशीर अंमली पदार्थ, अवैध व्यवसायकांचे धाबे दणाणले
By : Polticalface Team ,15-06-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता १४ जून २०२३ मौजे पाटस ता दौंड जिल्हा पुणे येथील काळुबाई मंदिराच्या पाठीमागे तलावाच्या बाजुला आडोशाला सार्वजनिक ठिकाणी तीन इसम बसुन अंमली पदार्थ गांजा सेवन पार्टी करत असताना यवत पोलिसांना मिळुन आले वरुन त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
दि १३/०६/२०२३ रोजी, दुपारी २:३० दरम्यान अंमली पदार्थ गांजा सेवन करत असताना निदर्शनास आले असल्याने तीन इसमांन विरुद्ध
फिर्यादी अक्षय नामदेव यादव, पोलीस हवालदार नेमनुक यवत पोलीस स्टेशन, यांनी सरकार मार्फत गु, र, नं, ६४०/२०२३, गुंगीकारक कायदा १९८५ चे कलम ८ (क) २७ अंन्वये आरोपी १) तानाजी भिकाजी बरकडे, वय ५० वर्ष रा, कारखाना रोड, मोटेवाडा पाटस ता दौंड जिल्हा पुणे, २) मारुती अण्णा खोमणे, वय ५० वर्ष रा, अंबिका नगर पाटस ता दौंड जिल्हा पुणे, ३) संदिप किशोर पानसरे, वय ४३ वर्ष रा म्हसोबा नगर पाटस ता दौंड जिल्हा पुणे, यांनी अंमली पदार्थ औशधी द्रव्याचे सेवन केल्याने त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली असल्याने यवत पोलीस स्टेशन हद्दीतील अंमली पदार्थ (गांजा) व हॉटेल धाबेवरील अवैध देशी विदेशी मद्य विक्रीत्यांचे धाबे दणाणले आहेत.
मौजे पाटस, ता दौंड जि पुणे येथील काळुबाई मंदीराचे पाठीमागे तलावाचे कडेला आडोषाला सार्वजनीक ठिकाणी अंमली पदार्थ गांजा सेवन करत असताना मिळुन आले होते, त्यांच्या जवळ एक गांजा सारखा अर्धवट जळालेला अमली पदार्थ. एक माचीस बाॅक्स एक मातीची चिलीम मळकट कापडी चिंधी अर्धवट जळालेल्या माचीसच्या काडया असा मुद्देमाल मिळाला आहे.
( यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे पाटस येथे अंमली पदार्थ गांजा सेवन करणाऱ्या इसमांनवर कायदेशीर कारवाई झाल्याने परीसरातील बेकायदेशीर अवैद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले असल्याची चर्चा होऊ लागली आहे, अंमली पदार्थ विक्री करणारे महाठक मात्र नामानिराळे झाले असल्याचे बोलले जात आहे )
मौजे पाटस, ता दौंड जि पुणे येथील काळुबाई मंदीराचे पाठीमागे तलावाचे कडेला आडोषाला सार्वजनीक ठिकाणी त्याचे ताबेत असलेल्या अमली पदार्थ सेवन करण्याचे साहीत्य बाळगुन गांजा हा अंमली पदार्थ सेवन करीत असताना मिळुन आले असल्याने सदरची कारवाई करण्यात आली आहे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी