जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, यवत नगरीत, गावकऱ्यांची उत्कृष्ट चवदार पिठलं भाकरी तयार करण्याची लगबग

By : Polticalface Team ,15-06-2023

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, यवत नगरीत, गावकऱ्यांची उत्कृष्ट चवदार पिठलं भाकरी तयार करण्याची लगबग दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १५ जून २०२३ रोजी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत नगरीत मुक्कामी येत असल्याने यवत ग्रामस्थांची मोठी लगबग सुरू झाली आहे, वैष्णवांचा मेळा, साधु संत येती घरा तोची दिवाळी दसरा हि म्हण प्रसिद्ध आहे, वारकरी संप्रदायातील लाखो भाविक पालखी सोहळ्यात भागवा पथाका घेऊन टाळ मृदंगाच्या गजरात, पंढरीची वारी ही परंपरा परमानंद सुखाचा आनंद घेऊन पायी चालत जपण्याचा मोह आणावर झाल्या शिवाय राहत नाही, संताचा महिमा, विठु माझा लेकुरवाळा संगे बाळ गोपाळांचा मेळा, यवत नगरीत पदार्पण करीत असल्याने, यवत नगरी दुमदुमून गेली आहे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी, यवत ग्रामपंचायतच्या माध्यमातून वारकरी संप्रदायातील भाविकांना सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत, यवत नगरीतील समस्त ग्रामस्थ ह भ प नानासाहेब दोरगे महाराज, तसेच काळभैरवनाथ देवस्थान कमिटीचे पदाधिकारी ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित राहुन, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांच्या भोजनाची तयारी, यवत नगरीतील गावकऱ्यांच्या वतीने उत्कृष्ट चवदार पिठलं भाकरीची व्यवस्था युवा तरुणांच्या सहकार्याने भटार खाण्यात तयार केले जाते, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यवत पालखी मुक्कामी भेट दिली, या वेळी यवत नगरीतील मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला, श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये पिठलं भाकरी बनवण्याचा कार्यक्रम सुरू असताना, उत्कृष्ट चटकदार पिठलं आणि भाकरी थापण्याचा मोह त्यांना आवरला नाही खासदार सुळे यांनी,स्वतः खाली बसुन दोन भाकरी बनवण्याचा प्रयत्न करत कढई मधील चवदार उत्कृष्ट पिठलं हाटण्याचा आनंद व्यक्त केला, या वेळी दौंड तालुका माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार,व मान्यवर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते, यवत नगरीतील माजी पंचायत समिती सदस्य कुंडलीक खुटवड,माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सदानंद दोरगे, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सतीश दोरगे, कैलास आबा दोरगे, चंद्रकांत दादा दोरगे, दिलीपराव दोरगे, दिलीप यादव, पंडित भाऊ चोरगे, दत्तात्रेय दोरगे पाटील, रोहन दोरगे, मंगेश रायकर, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी