By : Polticalface Team ,15-06-2023
श्रीगोंदे येथे सुरू केलेले तिरुपती चेरिटेबल फाउंडेशन अंतर्गत व्यकटेश पोदार लर्न स्कूल चे अध्यक्ष नवनीत मुनोत यांनी सांगितले की, पोदार लर्न स्कूल च्या परवानगी चा प्रस्ताव पुणे येथे शिक्षण विभागाकडे तसेच मुंबई येथे मंत्रालयकडे पाठविला आहे.परवानगी आल्यानंतर च शाळा सुरू करण्यात येईल , असे त्यांनी सांगितले.