मकाई सहकारी साखर कारखान्यावर पुनश्च बागल गटाची सत्ता मात्र झोळ यांच्या पॅनलचा झाला सुपडासाफ

By : Polticalface Team ,18-06-2023

मकाई सहकारी साखर कारखान्यावर पुनश्च बागल गटाची सत्ता मात्र झोळ यांच्या पॅनलचा झाला सुपडासाफ करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाची समजली जाणारी मकाई सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीत लोकनेते दिगंबरराव बागल या पॅनलने एक हाती सत्ता मिळवली असून या निवडणुकीमध्ये झोळ यांच्या मकाई परिवर्तन आघाडीला एकही जागा मिळवता आली नाही मकाई सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीमध्ये लोकनेते दिगंबरराव बागल पॅनल सर्वच्या सर्व जागा जिंकून पुनश्च एकदा मकाई कारखान्यावर बागल गटाची सत्ता आहे हे सिद्ध करून दाखवले आहे तालुक्यातील श्री. मकाई सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी मध्ये सुरवातीपासूनच बागल गटाची आघाडी होती. मात्र या निकालात बागल गटाच्या सर्व जागा विजयी सुरुवातीपासून म्हणजे पहिल्या फेरीपासून बागल गटाचे सर्व उमेदवार आघाडीवर होते. . या निकालानंतर बागल गटाच्या उमेदवारांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासहित बागल गटाच्या यांच्या निवासस्थानी जल्लोष साजरा केला मकाई सहकारी साखर कारखान्यातील लोकनेते दिगंबरा व बागल पॅनलचे यापूर्वी आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे ते उमेदवार पुढीलप्रमाणे ऊस उत्पादक चिकलठाण गटामधून सतीश नीळ, दिनकर सरडे, तसेच ऊस उत्पादक वांगी गटामधून सचिन पिसाळ व युवराज नाना रोकडे तर संस्था प्रतिनिधी गटामधून नवनाथ बागल याशिवाय अनुसूचित जाती गटामधून कोटीचे आशिष गायकवाड तर अनुसूचित जमाती मधून बापू चोरमुले याशिवाय इतर मार्ग स्वर्गीय गटामधून अनिल अनारसे हे यापूर्वीच बागल गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे याशिवाय आज झालेल्या बागल गटाच्या नऊ जागांसाठी नऊ उमेदवार विजयी झाले आहेत ते विजयी उमेदवारांची नावे व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे महिला राखीव गटामधून कोमल करगळ मते ८२५१ अश्विनी झोळ ,,८२३२ याशिवाय ऊस उत्पादक मांगी गटामधून दिनेश भांडवलकर ८२५६, अमोल यादव ८१६६, तसेच ऊस उत्पादक भिलारवाडी गटातून अजित झांजुर्णे,८२६७ रामचंद्र हाके ८१२९ आणि ऊस उत्पादक पारेवाडी गटामधून रेवन नाथ निकत,८३९०, संतोष पाटील ८३८३, उत्तम पांढरे ८०९४ हे उमेदवार विजयी झाले आहेत याशिवाय प्राध्यापक रामदास झोळ यांच्या मकाई परिवर्तन पॅनल मधील पराभूत उमेदवाराची नावे व मते पुढील प्रमाणे महिला राखीव गट सुनिता गिरंजे १४३५ ऊस उत्पादक मांगी गट सुभाष शिंदे 14 65 ऊस उत्पादक भिलारवाडी गट सुनिता गिरंजे 1328 आप्पा जाधव ऊस उत्पादक पारेवाडी गट गणेश चौधरी १५४६ अशा पद्धतीने मते मिळाली आहेत
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.