मकाई सहकारी साखर कारखान्याचा विजय म्हणजे बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा विजय सर्व मतदाराचे मानले युवा नेत्या रश्मी बागल यांनी आभार

By : Polticalface Team ,21-06-2023

मकाई सहकारी साखर कारखान्याचा विजय म्हणजे बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा विजय सर्व मतदाराचे मानले युवा नेत्या रश्मी बागल यांनी आभार करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाचा दणदणीत विजयी झाला आहे. सदरचा विजय म्हणजे बागल गटांच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र घेतलेले परिश्रम आहे या विजयामुळे बागल गटाची सत्ता कायम राहिली आहे. त्यावर नेत्या रश्मी बागल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बागल म्हणाल्या आहेत की, लोकनेते दिगंबरराव बागल मकाई पॅनलच्या उमेदवारांना या निवडणुकीत झालेल्या एकूण ९८०० मतांपैकी ८४०० एवढी प्रचंड मते मिळाली आहेत. एवढी प्रचंड मते देऊन सभासदांनी विजयी केले आहे. या प्रचंड मताधिक्यासाठी सर्व सभासदांचे आभार. हा आमच्यासाठी फक्त विजयी नसून एक जबाबदारी आहे. जी पार पाडण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असू. साखर उद्योग आणि त्यातही सहकारी साखर कारखाने चालवणे कसोटीचे ठरत असतानाही नूतन संचालक मंडळ निश्चितपणे मकाई साखर कारखाना स्व. मामांच्या विचारांना अनुसरून नेटकेपणाने चालवेल असा विश्वास आहे. हा विजयी बागल गटावरील सर्वसामान्य सभासदांचा विश्वास आणि बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या प्रचंड कष्टाचा आहे. मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ज्या माझ्या सर्व ऊस उत्पादक मतदार तसेच कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम व कष्ट घेऊन मकाई साखर कारखानावर बागल गटाचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्व मतदार बांधवांचे मी शतशा आभार मानते असे रश्मी बागल बोलताना म्हणाल्या
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.