कुकडी कॅनोलचे पाणी मढेवडगाव येथील पाणीपुरवठा विहरीला सोडावे-मढेवडगाव ग्रामस्थांची मागणी

By : Polticalface Team ,21-06-2023

कुकडी कॅनोलचे पाणी मढेवडगाव येथील पाणीपुरवठा विहरीला  सोडावे-मढेवडगाव ग्रामस्थांची मागणी लिंपणगाव( प्रतिनिधी)- गावातील उद्भव विहरीला थोड्याच दिवसामध्ये पाणी कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावाला पिण्याच्या पाण्याची शक्यता निर्माण होवू शकते. या टंचाईवर मात करण्यासाठी कुकडी कॅनोलमधुन वांगदरी चारी नं २ ने ओढ्यामध्ये पाणी सोडुन गावचा पाणीपुरवठा करणार्‍या सार्वजनिक विहरीजवळील पाणीपुरवठा बंधार्‍यामध्ये सोडण्यात यावे. सदरचा बंधारा भरल्यास गावचा २ महीन्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल अशी मागणी श्रीगोंद्याचे तहसिलदार श्री.मिलिंद कुलथे व निवासी नायब तहसिलदार श्री.वाघमारे तसेच कुकडी पाटबंधारे खात्याकडे पञव्यवहार करून मागणी करण्यात आली. त्यावेळी तहसीलदारांनी व कुकडी अधिकारी वर्गानी सकारात्मक प्रतिसाद देवून दोन दिवसात तुमच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. त्यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री.स्मितलभैया वाबळे, चेअरमन श्री.प्रमोदजी शिंदे, युवक नेते श्री.प्रा.योगेशजी मांडे सामाजीक कार्यकर्ते श्री.राहुल साळवे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री.सचिनराव उंडे यूवक नेते श्री.संग्रामभैया शिंदे, युवा नेते श्री.अभयसिंह गुंड, सामाजिक कार्यकर्ते श्री.लक्ष्मणराव मांडे चि.जयदीप मांडे, चि.अक्षय ससाणे, राजकुमार उंडे,सागर धावडे* तसेच गावातील नागरिक उपस्थीत होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी