जल जीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामपंचायत केतुर नंबर एक अंतर्गत 76 लाख 50 हजार रुपये कामाचा माजी आमदार पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
By : Polticalface Team ,23-06-2023
जेऊर प्रतिनिधी जल जिवन मिशन योजने अंतर्गत ग्रामपंचायत केत्तूर नं-१ अंतर्गत ७६ लक्ष ५० हजार इतका निधी मंजूर झाला असून या कामाचा भूमिपूजन व उदघाटन समारंभ...
मा.श्री.नारायण(आबा)पाटील
(मा.आमदार करमाळा विधानसभा)
यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला...
त्यावेळी बोलताना माजी आमदार नारायण पाटील म्हणाले की, भविष्यातील पंचवीस वर्षाचा विचार करून ही जलजीवन योजनेची मंजुरी करण्यात आली असून शासनाचे डोळ्यासमोर एकच उदिष्ट असून प्रत्येक खेडेगावात ही योजना राबवून "हर घर नळ योजनेतून "एकही कुटुंब पाण्यावाचून वंचित राहणार नाही.व ही योजना यशस्वी करण्याचं काम शासनाने केले आहे.
पुढे बोलताना पश्चिम भागातील रस्त्याचे अनेक प्रश्न मी आमदार असताना मार्गी लावले त्यांचबरोबर तुमचा केत्तूर नदीवरील पूल माझ्या कारकिर्दीत पूर्ण करण्याचं पुण्य तुमच्या किर्तेश्वराच्या आशीर्वादाने यशस्वी झालं हे माझं भाग्य.पुढील येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे-साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस-साहेब यांच्या माध्यमातून तालुक्यातील विविध कामे मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे.
गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री साहेब यांना विनंती करून तालुक्यातील रस्त्यांवर आसलेली स्थगिती उठवण्यात आपल्याला यश आलं असुन त्या रस्त्यापैकी केत्तूर 2 ते पोमलवाडी रस्त्यावरील स्थगिती उठल्याने त्या रस्त्याचे काम थोड्याच दिवसात चालू होईल.केत्तूर -2 ते वाशिंबे चौफुला या रस्त्यासाठी सध्या मुख्यमंत्री साहेब व ग्रामविकास मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा चालू असून हा ही रस्त्याचा विषय लवकरच मार्गी लावू...
त्यावेळी उपस्थितीत आ.स.सा.का.मा.संचालक नवनाथ झोळ,उपसभाती पै.दत्ता सरडे,मा.सभापती शेखर गाडे,मा.सभापती बापूसाहेब पाटील,मा.सरपंच उदयसिंह पाटील,मा.उपसरपंच चिंतामणी कानतोडे,मा.उपसरपंच छाया शंकर राऊत,श्रीमती साळूबाई पोपट येडे, भीमराव येडे,रामचंद्र कोकणे,राजेश कानतोडे-सर,दादासाहेब कानतोडे, शहाजी पाटील,विकास जरांडे, बाळासो जरांडे,बाळासो ठणके,नानासो पवार-सर,बाळासाहेब गावडे,शंकर कानतोडे, किराण निंबाळकर,माणिक राऊत, लालासाहेब कोकणे,राजाराम येडे,बाळासाहेब देवकर,राजेंद्र माळवे,शैलेश कानीचे,रामभाऊ कानतोडे,हनुमंत राऊत,छगन कोकणे,बाळासो कोकणे,रामदास राऊत,छगन मिंड,विलास राऊत,बाळासो जरांडे,आबासो ठोंबरे,दत्तात्र्यय कोकणे,उदय पाटील,सुभाष पाटील,बाळासाहेब भरणे,आबासाहेब येडे,हनुमंत गुलमर,बापूसाहेब कोकणे,डॉ.भानुदास राऊत, रामभाऊ नजरकार,पै.सागर कोकणे, सचिन जरांडे-सर,संतोष कनीचे, श्रीराम मिंड,पृथ्वीराज कानतोडे, धनजी येडे,दीपक वेळेकर,पोपट राऊत,सतीश खाटमोडे,जनार्धन कानतोडे,शहाजी कोकणे,औदुंबर कोकणे,प्रशांत बागल,अमोल पाटील, युवराज देवकर,राजू खटके,अक्षय देवकर,चंद्रकांत देवकाते उपस्थितीत होते.
तसेच नवनाथ झोळ,उदयसिंह पाटील,नानासाहेब पवार-सर, आबासाहेब येडे यांचीही भाषणे झाली..
कार्यकामाचे सूत्रसंचालन नानासाहेब पवार-सर यांनी केले व आभार श्री. बापूसाहेब पाटील यांनी मानले..
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.