अल सहारा सोशल ग्रुप या मुस्लिम संघटनेच्या वतीने झाले राष्ट्रीय एकतेचे दर्शन खडकेवाडी येथे वारकऱ्यांना करण्यात आले मोफत अन्नदान
By : Polticalface Team ,24-06-2023
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहर व तालुक्यात सातत्याने गेली कित्येक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे अल सहारा सोशल ग्रुपच्या वतीने हिंदू मुस्लिम एकतेचे आगळे वेगळे दर्शन आज खडकेवाडी येथे पंढरपूरला जाणाऱ्या पायी वारकऱ्यांना मोफत अन्नदान करण्यात करून घडवण्यात आले सदरचे मोफत अन्नदान अल सहारा सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हाजी समीर शेख उर्फ बावा यांच्या नेतृत्वाखाली सदर मोफत अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला यावेळी बाळूमामा मंदिर समिती खोसापुरी जिल्हा नगर तसेच श्री संत सद्गुरु गणेश नाथ महाराज चिंचोली पाटील नगर याशिवाय श्री साई वज्रेश्वरी वारकरी मंडळ एकरुखे तालुका राहता जिल्हा अहमदनगर या दिंडीतील वारकऱ्यांना मोफत अन्नदान करण्यात आले सदरचा कार्यक्रम खडकेवाडी येथील मनहंस पाणी प्लांट आवारात पार पडला सदरच्या कार्यक्रमाला नगरसेवक संजय सावंत, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते संजय शिंदे, दस्तगीर पठाण उर्फ बिल्डर, करमाळा अर्बन बँकेचे माजी संचालक फारूक जमादार, सादिक काझी, जावेद शेख, बहुजन विकास संस्थेचे अध्यक्ष इसाक पठाण, तसेच पत्रकार अश्फाक सय्यद, अलीम शेख वर्धमान पेटकर पांडुरंग वडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
अल सहारा सोशल ग्रुप हे गेली 15 वर्षापासून वारकऱ्यांना मोफत अन्नदान करून एक आगळे वेगळे माणुसकीचे दर्शन घडवित असून त्यांच्या या उपक्रमाबद्दल हिंदू मुस्लिम एक एकात्मता वाढविण्यासाठी एक प्रकारे मोठ्या प्रमाणात बळ मिळत आहे त्यांच्या या सामाजिक उपक्रम बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.