By : Polticalface Team ,25-06-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता २४ जून २०२३, यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे पाटस येथील भागवतवाडी सुवास्तु कॉम्प्लेक्समधील घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ७ लाख ८२ हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने चोरुन नेले असल्याने फिर्यादी महेश कुमार विजयकुमार बोरसे,वय ४३ वर्ष रा पाटस भागवतवाडी सुवास्तु कॉम्प्लेक्स ता दौंड जिल्हा पुणे, यांच्या तक्रारीवरून दि,२३ जून २०२३ रोजी यवत पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
दि २२ जून २०२३ रोजी, सकाळी ९:१५ ते सायंकाळी ७:३० वाजे दरम्यान, मौजे पाटस भागवतवाडी ता दौंड जिल्हा पुणे येथील सुवास्तु कॉम्प्लेक्समधील भाड्याने राहत असलेल्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी सोने चांदीचे दागिने भर दिवसा चोरी झाल्याची घटना घडली असल्याने पाटस परीसरात एकच खळबळ उडाली आहे, चोरी गेलेला माल:-१) १ लाख ५० हजार रुपये किमतीचे तीन तोळ्याचा गळ्यातील सोन्याचा नेकलेस, २) १ एक लाख रुपये किंमतीचे दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसुत्र, ३) २ दोन लाख रुपये किमतीच्या साडे चार तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, ४) २५ हजार रुपये किमतीची अध्र्या तोळ्याची सोन्याची नाकातील नत, ५) ४०, हजार रुपये किमतीचे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, ६ ) ५० हजार रुपये किमतीच्या व एक तोळ्याच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, ७) ५० हजार रुपये किमतीचे एक तोळ्याचे मंगळसुत्र, ८) ४० हजार रुपये किमतीची ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ९) २५ हजार रुपये किमतीच्या अध्र्या तोळ्याच्या कानातील सोन्याच्या रिंगा, १०) ७५ हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट, ११) दोन हजार रुपये किंमतीची चांदीची मुर्ती व पैंजण, असे ऐकून ०७ लाख ८२ हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने चोरीला गेले असल्याने,
यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी घटनास्थळी भेट दिली, यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पोलीस नाईक क्लेमकर, पोसई
नागरगोजे पुढील तपास करीत आहेत
हकीकतः-दि. २२/०६/२०२३, रोजी
मौजे पाटस, भागवतवाडी ता.दौंड, जि.पुणे येथील सुवास्तु कॉम्प्लेक्समध्ये फिर्यादी भाड्याने रहात असलेल्या घराच्या दरवाजाची कडी कोयंडा कशाच्यातरी सहाय्याने वाकवुन कुलूप तोडुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने बेडरूममधील कपाटा मध्ये ठेवलेल्या
सोने चांदीचे दागिने असलेली पिशवी कोणीतरी चोरून नेली असल्याने
अज्ञात चोरट्याविरूद्ध कायदेशीर फिर्याद असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक