यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राचार्य पाटील यांच्यावर विनयभंगाचा गून्हा दाखल करा अन्यथा आंदोलन- नागेश कांबळे

By : Polticalface Team ,25-06-2023

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राचार्य पाटील यांच्यावर विनयभंगाचा गून्हा दाखल करा अन्यथा आंदोलन- नागेश कांबळे
करमाळा प्रतिनिधी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ एल.बी.पाटील यांनी मागासवर्गीय ग्रंथपाल महिलेचा विनयभंग व मानसिक छळ केला असून यासंदर्भात संस्थेचे अध्यक्ष यांच्याकडे त्यांनी रितसर तक्रार दाखल केलेली असून अजूनही कार्यवाही झालेली नसल्याने सदरील प्राचार्यांवर विनयभंगाचा गून्हा दाखल करावा अन्यथा आरपीआय च्या वतीने सनदशीर मार्गाने आंदोलन केले जाईल असे निवेदन रिपाई (आ) चे पश्चिम महाराष्ट्र संघटक नागेश दादा कांबळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे यांच्याकडे केली आहे दिलेले आहे. श्री कांबळे यांनी निवेदनात पुढे असे म्हटले आहे की सदरील महिलेस हे प्राचार्य जाणूनबुजून मानसिक त्रास देत असून अश्लील हावभाव,तसेच विनयभंग केलेला असून विद्येच्या या मंदिरात स्वतः प्राचार्यच जर असे दुष्कृत्य करीत असतील तर हे शैक्षणिक मंदिराचे अधःपतन असून हि गंभीर बाब आहे.असे असेल तर पालक आपल्या मुलींना या संस्थेत शिक्षणासाठी लावण्यापूर्वी विचार करतील. असले शिक्षणक्षेत्राला कलंकित करणारे तसेच मागासवर्गीय उच्चशिक्षित महिलेवर होणारे अत्याचार हे कधीच सहन केले जाणार नाहीत त्याविरुद्ध जनमताचा आवाज उठलाच पाहिजे असे असताना संस्थेने चौकशीचा फार्स केला आहे .या संस्थेत 9/10 वर्षापूर्वी देखील अशीच तक्रार आली होती तेव्हा मात्र असा फार्स केला नव्हता असे देखील निवेदनात म्हटले आहे.या निवेदनासोबत या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे जोडली आहेत. निवेदनाच्या प्रती अधिक माहितीस्तव राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस राज्यपाल मुंबई माननीय रामदास आठवले राष्ट्रीय नेते आर पी आय आदिना पाठवले आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी