श्रीगोंदा तालुक्यातील मुस्लिम समाजाने घेतला अनोखा निर्णय
By : Polticalface Team ,28-06-2023
श्रीगोंदा तालुक्यातील हिंदू मुस्लिम ऐकतेचे दर्शन घडले!एकादशी मुळे बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करता दुसऱ्या दिवशी कुर्बीनी करण्याचा निर्णय श्रीगोंदा तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी घेतला.
दिनांक 29 जून 2023 गुरुवारी मुस्लिम समाजाचा महत्त्वाचा सण बकरी ईद तसेच हिंदू धर्मीयांचा एकादशी हे महत्त्वाचे दोन्ही सण एकाच दिवशी एकत्रित येत असल्याने मुस्लिम बांधवांनी बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करता दुसऱ्या दिवशी कुर्बानी करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश द्यावा व हिंदू मुस्लिम एकतीचे आगळे वेगळे दर्शन घडवावे श्रीगोंदा तालुक्यातील मुस्लिम समाजाने सर्व मुस्लिम बांधवांना आव्हान केले आहे गेली कित्येक वर्षापासून हिंदू मुस्लिम एकोपा असून आजही श्रीगोंदा तालुक्यात विविध सण म्हटले की हिंदू मुस्लिम बांधव एक दिलाने एकमेकांच्या त्योहार मध्ये सामील होतात येत्या 29 जून रोजी बकरी ईद तसेच एकादशी महत्त्वाचे दोन्ही सण गेल्या वर्षापासून याही वर्षी एकत्र आल्याने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मुस्लिम बांधवांनी मनाचे मोठेपण करीत हिंदू बांधवांच्या एकादशीच्या दिवशी कुर्बानी न करता ईदच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कुर्बानी करावी वारकरी संप्रदायाचा आदर ठेवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी कुर्बानीच्या दिवशी कुर्बानी न करता दुसऱ्या दिवशी कुर्बानी करावी असे आव्हान तालुका मुस्लिम कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे
या मध्ये श्रीगोंदा शहर,बेलवंडी, पेडगाव,मढेवडगाव,लोणी व्यंकनाथ,
विसापूर,काष्टी, कोळगाव,पिसोरे खांड , यांच्या सह अनेक गावांचा समावेश आहे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी