ढवळगाव मध्ये आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महाआरती वेळी झाले हिंदु - मुस्लीम ऐेक्याचे दर्शन.
By : Polticalface Team ,01-07-2023
श्रीगोंदा :
ढवळगाव मध्ये आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महाआरती चे आयोजन करण्यात आले होते. अतिशय भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणात मंदिरामध्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येने कुठलाही भेदभाव , जात,पंथ,धर्म न मानता सर्व जातीधर्माचे दिनदलित सर्वांनी एकत्र येऊन महाआरती मध्ये सहभाग घेतला होता.महाआरती झाल्यानंतर गावातील मुस्लिम बांधवांनी सर्व हिंदू बांधवांना महाप्रसाद वाटप करून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत असताना संपूर्ण जगताचे कल्याण होण्यासाठी सर्वांचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांना सुख समाधान मिळण्यासाठी चांगली पर्जन्यवृष्टी होऊ देत अशी पंढरीच्या पांडुरगाच्या चरणी मनापासून प्रार्थना केली.
हिंदू बांधवांनी सुध्दा मुस्लिम बांधवांना बकरी ईद च्या शुभेच्छा देऊन हम सब एक है चा नारा दिला आणि आमच्या गावात कुठलाही जात धर्म नाही माणुसकी हा एकच धर्म इथे नांदतो हा संदेश संपूर्ण जगतासाठी देण्यात आला.गावांमध्ये आम्हीं सर्व जण एकजुटीने एकविचाराणे एकत्र राहून गावच्या सामाजिक व धार्मिक जडणघडणीत मोलाचं सहकार्य करू असा संदेश देत असताना एक शांतता व गावचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे असा एक मार्गदर्शक संदेश देण्यात आला.
यावेळी सरपंच प्रतीक्षा विजय शिंदे,मा.सरपंच विजय शिंदे, मा.सरपंच रविंद्र शिंदे, ग्रा.पं.सदस्य राहुल बोरगे,ग्रा.पं.सदस्य गणेश शिंदे,ग्रा.पं.सदस्य बाळु शिंदे, मा.प्राचार्य आर. टी . शिंदे ,शब्बीर पठाण ( श्रीगोंदा तालुका अध्यक्ष मुस्लिम महासंघ )युनूसभाई पठाण ,मोबिनभाई पठाण, शीराजभाई, फिरोज पठाण, हसन पठाण, इरफान पठाण, बाळू पठाण, जावेदभाई खान, मुनीर पठाण, मुनीरभाई शेख,नवाब पठाण, लतीफ मोमीण, इत्यादी ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.