मढेवडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक पालक मेळावा उत्साहात संपन्न
By : Polticalface Team ,05-07-2023
श्रीगोंदा तालुका (प्रतिनिधी) -श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पालक मेळावा संपन्न 2023 -24 या शैक्षणिक वर्षातील पालक मेळाव्याचे आयोजन जिल्हा परिषद शाळा मढेवडगाव येथे करण्यात आले होते. या पालक मेळाव्यास महिला पालक भगिनींनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली. इंग्रजी बरोबरच मातृभाषेतून शिक्षण कसे गरजेचे आहे याबाबत पालकांनी आपले मत मांडले.
मढेवडगावच्या प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथी वर्गात एकशे चाळीस पट असून शाळेत विविध उपक्रम राबवले जातात. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शाळेत विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मुलांचा सहभाग असतो. शनिवारची दप्तर विना शाळा उपक्रमाचे पालकांनी आवर्जून कौतुक केले. शनिवारी पाढे पाठांतर, कविता गायन, कवायत गोष्टीच्या एका पुस्तकाचे वाचन, मी ज्ञानवंत होणार या उपक्रमांतर्गत सामान्य ज्ञानाचे आठवडाभर झालेल्या प्रश्नांची उजळणी आणि माय इंग्लिश वर्ड, वुई लर्न इंग्लिश यासारखे इंग्रजी भाषेचे उपक्रम शाळेत राबविले जातात.आरोग्य बाबत विशेष सूचना टीव्ही व मोबाईल पासून मुलांना कसे दूर ठेवले ठेवावे याबाबत मुख्याध्यापक जावेद सय्यद यांनी मार्गदर्शन केले. वर्ग शिक्षिका सीमा खिळे, सुवर्णा बारस्कर, सुनिता ढवळे, बंगाळ धन्वंतरी यांनी वर्गातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी व अनुपस्थिती बाबत पालकांशी संवाद साधला.
या मेळाव्यास अशोक मंगवडे, सचिन उंडे,राहुल साळवे,प्रवीण वाबळे, हनुमंत जाधव,आप्पासाहेब भोसले,सचिन साळवे,उमकांत राऊत, बापू बनकर, कैलास गायकवाड, इसाक सय्यद सर, पृथ्वीराज साळवे, मनोहर बनकर, रवींद्र उंडे,संदीप कुरुमकर,नितीन कुरुमकर, संजय जाधव,महिला पालक मंदा हरिहर,अमृता फरकांडे, जयश्री फरकांडे, राणी बनकर, कविता गाडे, पू
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.