हिंदू समाजाच्या विरोधात मोठे षडयंत्र उभे केले जात आहे, त्या विरोधात आपण सर्व जण एकवटलो :- राणे
By : Polticalface Team ,06-07-2023
प्रतिनिधी श्रीगोंदा:-
श्रीगोंदा तालुक्यांत सकल हिंदू समाजच्या वतीने मोर्चा काढण्यात आला या वेळी बोलताना राणे म्हणाले की छत्रपती संभाजी महाराजांना श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे हालहाल करून मारले. त्या औरंजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या प्रवृत्ती तुम्ही जागीच ठेचा, मी तुमच्यासोबत आहे.
काष्टी येथे मागील महिन्यात धर्मांतर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राणे यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा शहरात बुधवारी (ता. ५) हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. तुकाराम महाराजाचे वंशज मोरे महाराज, माजी खासदार अमर साबळे, भोसरीचे आमदार महेश लांडे, आमदार बबनराव पाचपुते आदी या वेळी उपस्थित होते. राणे म्हणाले, की आपली लढाई कोणासोबत आहे, याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. लव्ह जिहाद हा काही राजकीय मुद्दा नाही, हे मोठे षडयंत्र आहे. हिंदू समाजाच्या विरोधात जे मोठे षडयंत्र उभे केले जात आहे, त्या विरोधात आपण सर्व जण एकवटलो आहोत. मुस्लिम समाजाच्या तरुणांना पैसे, साधन सामग्री पुरवून हिंदूंच्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रकार घडत आहे. राज्यामध्ये हिंदूंचे शासन आलेले असून, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हिंदुत्ववादी आहेत. जे नव्याने आलेले आहेत, त्यांची आम्ही घरवापसी करून त्यांना हिंदुत्ववादी करणार असल्याचे ग्वाही राणे यांनी दिली.
बसू नका, त्यांच्यासोबत काही झाल्यास शेकडो लोक रस्त्यावर येतात. मात्र आपल्यावर अन्याय झाल्यावर आपण एकमेकांना फक्त मेसेज करीत बसतो. त्यामुळे हिंदू समाज जागा झाला पाहिजे. मोर्चामध्ये संदेश काय दिला जातोय, ते जास्त महत्वाचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कायद्याचे हे राज्य आहे. तुमचा सिरीया कायदा या देशात आम्ही कधीच चालू देणार नाही. मुस्लिम समाजाच्या मुलीसोबत प्रेम असणाऱ्या आपल्या तरुणांची लग्न लावा,
कत्तलखाने बंद करा, नाहीतर मी कायदा हातात घेईल, मग पोलिसांना भारी पडेल. कायद्याचा धाक पोलीस दाखवल नसेल, तर त्यांची बदली मी स्वतः करेन छत्रपती संभाजी महाराजांना याच तालुक्यातील पेडगाव येथे हालहाल करून मारले. त्या त्या औरंजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या प्रवृत्ती तुम्ही जागीच ठेचा, मी तुमच्यासोबत असल्याचे राणे यांनी सांगितले. आमदारा पाचपुते यांनी आभार मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी