विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक आणि अध्यात्मिक दृष्टिकोन जोपासणे -संभाजीराव दरोडे
By : Polticalface Team ,13-07-2023
श्रीगोंदा प्रतिनिधी:-
विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना आपला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आध्यात्मिक दृष्टिकोन जोपासून आपल्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळते. असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते संभाजी महाराज दरोडे यांनी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कला,विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बेलवंडी बु येथे कर्मवीर विद्याप्रबोधिनी अंतर्गत रयत गुरुकुल प्रकल्पात अध्ययन कार्यक्रमात बोलताना केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे होते. विद्यार्थ्यांना विज्ञान आणि अध्यात्म या विषयावर ह.भ.प प्रा संभाजीराव दरोडे यांचे बाह्यव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. विज्ञान आणि अध्यात्म या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वाची माहिती दिली,अनेक गोष्टी,प्रसंग सांगून विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविला व अध्यात्म म्हणजे काय याची माहिती देऊन विज्ञान आणि अध्यात्म यांच्या संबंधविषयी माहिती दिली.
बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी बोलताना सांगितले की, मुला मुलींनी शालेय जीवनात फक्त शिक्षणाला महत्व देऊन चांगले अधिकारी झाले पाहिजे. मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शिक्षकांबरोर, पालकांनी देखील तेवढेच जागृत राहणे गरजेचे आहे. विनाकारण मुलींना कोणी त्रास देत असेल तर त्याची तक्रार मुख्याध्यापक अथवा आमच्याकडे करा त्याचा बंदोबस्त आम्ही करू असेही ठेंगे म्हणाले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य उत्तम बुधवंत,पर्यवेक्षक आनंदा खेडकर,पोलीस पाटील मधुकर शेलार, दिपक कुलांगे, बापूराव ओहोळ, रविंद्र कचरे, श्री रविंद्र विघने, मनिषा काळाणे व गुरुकुलचे विद्यार्थी उपस्थित होते.मानसी देव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी