सरफडोह येथील सातबारा उताऱ्यावरील नोंद कमी करा मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागितली

By : Polticalface Team ,17-07-2023

सरफडोह येथील सातबारा उताऱ्यावरील नोंद कमी करा

मुख्यमंत्र्यांकडे
 भेटीची वेळ मागितली
करमाळा प्रतिनिधी करमाळा सरफडोह येथील 1800 एकर क्षेत्रावर संस्थान नाव लागल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार बंद झाले असून कोणतेही विकास कामे करता येत नाही गेली पाच वर्षापासून या भागातील शेतकरी या प्रश्नासाठी लढा देत असून शेतकऱ्यांना कोणीही न्याय दिलेला नाही यामुळे आता या प्रश्नात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी पत्र व्यवहार केला होता या पत्राची दखल घेऊन मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रश्नसंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश करमाळा तहसील कार्यालयाला दिले आहेत मात्र हा प्रश्न गंभीर झाला असून या भागातील शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची तिचे विकास कामे करणे कर्ज घरकुल योजना राबवणे वारसदारांची नावे लावणे ह्या प्रकार बंद झाले आहेत या गावाचा विकास खुंटला आहे आता या प्रश्नात तात्काळ मुख्यमंत्री कार्यालयात बैठक घेऊन थेट शासन आदेश काढून या बंधनातून शेतकऱ्याला मुक्त करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे यावेळी महादेव नलवडे रामभाऊ बोंद्रे छगन गवारे लक्ष्मण खराडे अण्णा देवकर अर्जुन रंधवे संजय भिताडे गणेश घोगरे रामचंद्र कवडे प्रकाश रंधवे आधी शेतकरी उपस्थित होते लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या प्रश्नासंदर्भात तसेच करमाळा तालुक्यातील रिटेवाडीसिंचन योजने संदर्भात असे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी या शेतकऱ्यांना आश्वासन दिले आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ई-मेलद्वारे वेळेची मागणी केली आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी