आदिनाथ कारखान्याची नुकसान करणाऱ्यां प्रभारी कार्यकारी संचालक अरुण बागनवर ची हकालपट्टी करा!!!! उपाध्यक्ष कामगार संघटना उपाध्यक्ष महादेव मस्के यांची मागणी!!

By : Polticalface Team ,17-07-2023

आदिनाथ कारखान्याची नुकसान करणाऱ्यां प्रभारी कार्यकारी संचालक अरुण बागनवर ची हकालपट्टी करा!!!!
उपाध्यक्ष कामगार संघटना उपाध्यक्ष महादेव मस्के यांची मागणी!! करमाळा (प्रतिनिधी) आदिनाथ मधील कामगारांची पगारीपोटी तीन कोटी सत्तर लाख रुपयांची रक्कम न्यायालयाच्या आदेशाने शिखर बँकेत बाजूला ठेवले असून ही रक्कम मधून सर्व कर्मचाऱ्यांना समान तीन पगारी वाटप कराव्यात या मागणीसाठी सर्व कर्मचाऱ्यांची एकमत असून प्रभारी कार्यकारी संचालक बागनवर स्वतःचा भ्रष्टाचार लपवायसाठी कर्मचाऱ्यात भांडण लावून स्वतःचा आर्थिक स्वार्थ साधत आहेत तात्काळ प्रशासकीय संचालक मंडळांनी हकालपट्टी करावी अशी मागणी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष महादेव मस्के यांनी केली आहे आदिनाथ कारखाना बंद पाडणे हे बागनवर यांचेच पाप आहे चालू सीजन मध्ये सुद्धा बॉयलरच्या दुरुस्तीच्या कामासाठी एक कोटी 46 लाख रुपये खर्च दाखवण्यात आला आहे मॉलिशियस वाहतूक करणारी नळी चांगलीअसताना केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी 67 लाख रुपये या नवीन नळीसाठी खर्च करण्यात आले कारखान्याला गरज नसलेले जवळपास एक कोटी रुपयांचे पाईप व इतर सामान खरेदी केली असून हे सामान कारखान्याच्या गोडाऊन मध्ये गेली सहा महिन्यापासून पडून आहेत शिखर बँकेकडे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राखीव असलेली रक्कम सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी तीन पगारी देण्यात यावा याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांना राजकीय कुरगुडी करून निलंबित केले आहे किंवा कामावरून काढले आहे अशा लोकांना कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे ठराविक दोन-चार कर्मचारी पद व हुद्दा वाढवून पगारी वाढून वेळेवर करून घेत आहेत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आदिनाथ कारखाना बंद असताना या ठराविक कर्मचाऱ्यांनी स्वतःची पदोन्नती करून कारखाना लुटण्याचे काम केले आहे सर्व कर्मचाऱ्यांची बेकायदेशीरपणे केलेली पदोन्नती रद्द करावी आता प्रशासकीय मंडळ शासनाने नेमले असून या संचालकांनी कोणताही राजकीय भेदभाव न करता सर्व कर्मचाऱ्यांना सामान्य द्यावा कामगारांच्या पगारीसाठी राखीव असलेली तीन कोटी सत्तर लाखाची रक्कम सर्व कर्मचाऱ्यांना सम प्रमाणात देऊन कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी कामगार नेते महादेव मस्के यांनी केली आहे बागनवर हे प्रभारी कार्यकारी संचालक आहे ठराविक संचालकांना हाताशी धरून आदिनाथ मध्ये त्यांनी चार वर्षाच्या काळात प्रचंड गैर कारभार व भ्रष्टाचार केला केला असून याची चौकशी करण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा सुद्धा महादेव मस्के यांना दिला आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी