यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वरवंड येथील ए बी सराफ दुकानातून ७७ लाख १० हजार रुपये किमतीचे सोने चांदीच्या दागिन्यांची चोरी, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
By : Polticalface Team ,19-07-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,१९ जुलै २०२३ दौंड तालुक्यातील मौजे वरवंड ता दौंड जिल्हा पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ए बी सराफ दुकानातून ७७ लाख १० हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिन्यांची चोरी व लुटमारी झाली असल्याने दुकानदार समीर अरुण अकलुजकर,रा वरवंड गणेश वाडी ता दौंड जिल्हा पुणे, यांच्या तक्रारीवरून यवत पोलीस स्टेशन येथे दि,१९/०७/२०२३ रोजी गु र नं ८३८/२०२३,भा द वि क, ३८०, ४५७, अंन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपी अटक तजविज ठेवण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे,
वरवंड येथील भर बाजार पेठेतील व छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दुकान फोडून, सोने चांदीच्या दागिन्यांची अज्ञात चोरट्यांनी लुटमारी करुन लाखो रुपयांची चोरी केल्याने, वरवंड परीसरात एकच खळबळ उडाली आहे, हि घटना दि,१८/०७/२०२३ रोजी रात्री ११ ते दि १९/०७/२०२३ रोजी सकाळी ०७:२० वाजे दरम्यान घडली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
घटनेची खबर मिळताच, मा आनंद भोईटे, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग पुणे, ग्रामीण, मा स्वप्निल जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड, मा अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक एलसीबी पुणे ग्रामीण, यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी घटनास्थळी भेट दिली,
मौजे वरवंड ता. दौंड जि.पुणे गावचे हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज चैकातील ए.बी. सराफ अकलुजकर या फिर्यादींचे दुकानाचे शटर तोडुन दुकानाचे आत प्रवेष करून दुकानातील तसेच तीजोरीत ठेवलेले सोन्या चांदीचे दागीने रोख रक्कम, डी.व्ही.आर. मषीन असे एकुण ७७, लाख १०,हजार रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरटयाने स्वताचे आर्थिक फायदया करीता चोरून नेेले असल्याच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल अधिकारी पोसई व्ही.बी.कोल्हे, यवत पोलिस निरीक्षक. हेमंत शेडगे, पुढील तपास करीत आहेत
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी