श्रीगोंदा तालुका क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी श्री बापूसाहेब गायकवाड सर यांची फेर निवड
By : Polticalface Team ,29-07-2023
जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर व तालुका क्रीडा समिती श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रीगोंदा तालुका क्रीडा शिक्षकांची सन २०२३-२४ची सहविचार सभा श्रीगोंदा माध्यमिक विद्यालय (श्री स्वामी समर्थ) पारगाव रोड, श्रीगोंदा येथे संपन्न झाली. या सहविचार सभेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी आदरणीय *श्रीमती भाग्यश्री बिले मॅडम,माध्यमिक शिक्षक सोसायटीचे मा. चेअरमन आदरणीय श्री भाऊसाहेब कचरे सर, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन आदरणीय श्री दिलीपराव काटे सर,श्री विशाल गर्जे सर,श्रीमती दिपाली बोडके मॅडम,तालुका क्रीडा अधिकारी श्री दिलीपराव दिघे साहेब,दैनिक लोकमतचे पत्रकार श्री बाळासाहेब काकडे इ.मान्यवर उपस्थित होते.
सहविचार सभेमध्ये पुढील प्रमाणे तालुक्याची कार्यकारणीची निवड करण्यात आली
१)अध्यक्ष-श्री बापूसाहेब गायकवाड सर २)उपाध्यक्ष-श्री राजेंद्र बारगुजे सर
श्री संजय डफळ सर
३)सचिव-श्री हरिचंद्र शिर्के शिंदे सर
४)सहसचिव-सचिन पवार सर
५)खजिनदार-श्री सचिन जामदार सर ६)कार्याध्यक्ष-रमजान सय्यद सर
७)प्रसिद्धी प्रमुख-कैलास ढवळे सर*
८)महिला प्रतिनिधी-श्रीमती अर्चना कोरडे मॅडम*
सर्व नूतन कार्यकारणीचे सर्वांनी अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी क्रीडा समितीचे मा अध्यक्ष श्री रामदास फटाकडे सर व श्रीमती अर्चना कोरडे मॅडम यांचा उत्तर महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार* मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
या सभेसाठी माध्यमिक सोसायटीचे मा.व्हा.चेअरमन बाळासाहेब पिंपळे सर, मा संचालक अजित वडवकर सर, प्राचार्य श्री सुभाष जामदार सर, मुख्याध्यापक श्री अप्पासाहेब वागस्कर सर, मुख्याध्यापक श्री राजेंद्र कळसकर सर मा कार्याध्यक्ष श्री संदीप घावटे सर व तालुक्यातील सर्व *क्रीडा शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन क्रीडा समितीचे मा.अध्यक्ष श्री राजेंद्र जामदार सर व आभार श्री हरिश्चंद्र शिंदे सर यांनी मानले
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी