छत्रपती कॉलेजच्या ३ विद्यार्थ्यांची एसआरपीएफ मध्ये नोकरीसाठी निवड

By : Polticalface Team ,30-07-2023

छत्रपती कॉलेजच्या ३ विद्यार्थ्यांची एसआरपीएफ मध्ये नोकरीसाठी निवड लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा येथील करिअर कट्टा उपक्रमांतर्गत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात सराव करत असलेल्या ३ विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य राखीव दलात निवड झाली आहे. दिनांक २७ जुलै २०२३ रोजी निवड यादी जाहीर झाली. यामध्ये रायकर हनुमंत, माऊली चौधरी आणि लगड सुरज या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. महाविद्यालयाच्या वतीने या विद्यार्थ्यांचा सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी व सोनई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर लावरे यांच्या हस्ते व उपप्राचार्य प्रा.भगवान सोनवणे,पर्यवेक्षक प्रा.कातोरे सर, फिजिकल डायरेक्टर प्रा.सतिश चोरमले व प्रा. महेश गिरमकर तसेच करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत काम करणारे कॉलेज समन्वयक प्रा.विजय इथापे, प्रा. विलास सुद्रिक, प्रा. वैभव सोनवणे, प्रा.स्वप्नील पवार, प्रा.विवेक शेलार व किरण बंड यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या यशाबद्दल छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे, नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, सौ.अनुराधाताई नागवडे,संस्थेचे सेक्रेटरी बापूराव नागवडे, छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड, सर्व विश्वस्थ तसेच कॉलेजमधील सर्व कर्मचारी वृदांनी अभिनंदन केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी