चिंभळे माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक राम मगर यांना गणित प्राध्यापक संघटनेचा जिल्हास्तरीय पुरस्कार ही हेडलाईन द्यावी बातमी लवकर लावावी
By : Polticalface Team ,09-08-2023
चिंभळे माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ गणित शिक्षक श्री मगर राम सर यांना गणित विषयाचा जिल्हास्तरीय गणित गुणवंत अध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल आज चिंभळे गावच्या वतीने विद्यालयात सत्कार करण्यात आला यामध्ये चिंभळे गावचे विद्यमान उपसरपंच वैभव राजे गायकवाड चिंभळे ग्रामपंचायत सदस्य दीपक राव गायकवाड चिंभळे ग्रामपंचायत सदस्य संजय राव सावंत चिंभळे ग्रामपंचायत सदस्य दिलीपराव गायकवाड तसेच निलेश राव राजेंद्र गायकवाड आणि युवा कार्यकर्ते निलेश भास्कर गायकवाड तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय भाऊसाहेब सावंत सर जेष्ठ शिक्षक सुदामराव दिघे सर खामकर सर कुटे सर ठोंबरे सर शितोळे सर इतर सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षक इतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते
वाचक क्रमांक :