कुकडी धरणाचे पाणी भोसे तलावात सोडण्यात यावे,,,, -जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांची मागणी

By : Polticalface Team ,19-08-2023

कुकडी धरणाचे पाणी भोसे तलावात सोडण्यात यावे,,,, -जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांची मागणी करमाळा प्रतिनिधी कुकडी धरणाचे पाणी भोसे तलावात सोडण्यात यावी अशी मागणी जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांनी जलसंपदां मंत्री कडे एका निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात पुढे असे म्हटले आहे की करमाळा तालुक्यातील मौजे भोसे येथील तलावात कुकडीचे पाणी सोडण्यात यावे कारण चालू वर्षी पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. या भागात पाऊस खूपच कमी पडला असून पाण्या अभावी खरीप हंगामातील पिके जळून चालली आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे. असे निवेदनात जगताप यांनी म्हटले आहे तरी भोसे तलावात शेतीपंपा साठी व पिण्यासाठी पाणी सोडण्यात यावे.या तलावातील पाण्याचा फायदा भोसे, रावगांव, हिवरवाडी या गावातील शेतीसाठी व पशु पक्ष्यासाठी होईल.या तलावात पाणी सोडण्याची खूप गरज आहे. सध्या कुकडी प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा आहे . या मागणीचा विचार करून वेळीच पाणी सोडण्यात यावे असे निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे निवेदनाच्या प्रति अधिक माहितीसाठी आमदार संजय मामा शिंदे खासदार रामराजे निंबाळकर तसेच कुकडी चे कार्यकारी अभियंता यांचेकडे पाठवण्यात आली आहे संबंधित लोक प्रतिनिधी व अधिकारी म्हणून शासन स्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी विनंतीही जगताप गटाचे युवानेते तथा खरेदी - विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी केली आहे .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी