मी लवकरच पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडीला थांबा मिळवून देणारच पश्चिम भागातील शिष्टमंडळाला खासदार रणजीत सिंह निंबाळकर यांनी दिले आश्वासन

By : Polticalface Team ,28-08-2023

मी लवकरच पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडीला थांबा मिळवून देणारच पश्चिम भागातील शिष्टमंडळाला खासदार रणजीत सिंह निंबाळकर यांनी दिले आश्वासन करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 मी लवकरच पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडीला थांबा मिळवून देणारच असे ठोस आश्वासन करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील कार्यकर्त्यांना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बोलताना दिली पश्चिम भागातील नेते समवेत उजनी रेस्ट हाऊसवर महत्वपुर्ण बैठक पार पडली, यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुर्यकांत भाऊ पाटील, जिल्हा दुध संघाचे संचालक राजेंद्रसिंह पाटील, केत्तुर व्यापारी संघाचे अध्यक्ष राजुशेठ कटारिया, माजी सरपंच ॲड, अजित विघ्ने, विलास सोनवणे, पंडीतराव माने व ग्रामस्थ शिष्ट मंडळ उपस्थित होते. या वेळी पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडीचा थांबा आणि चांडगाव ते पोमलवाडी दरम्यान ब्रीज व इतर अनेक विकास कामांविषयी चर्चा झाली. यावेळी खासदार निंबाळकर यांनी मी केम, जेऊर नंतर आता पारेवाडीला एक एक्सप्रेस गाडीचा थांबा लवकरच मंजुर करून देणार असले बाबत ठोस आश्वासन दिले असुन, पोमलवाडी ते चांडगाव दरम्यान चा पुल झाल्यास मराठवाडा चे पश्चिम महाराष्ट्र दरम्यान होणारे कनेक्शन आणि त्याचे मुळे होणारा सर्वांगिन विकास याबाबत सविस्तर चर्चा केली व लागलीच संबंधित अधिकारी वर्गाला स्थळपहाणी करणे बाबत व प्रस्ताव तयार करणे बाबत च्या सुचना दिलेल्या आहेत. फलटण- नातेपुते- वालचंदनगर- कळस- लोणी देवकर ते चांडगाव- पोमलवाडी ते राशीन/ करमाळा मार्गे मराठवाड्या शी कनेक्शन होणारा हा मार्ग झाल्यास बायपास रस्त्यासह नवीन मार्ग होण्यासाठी प्रयत्न करणार असले बाबत सांगितले आहे. लवकरच या ठिकाणी अधिकारी वर्गा बरोबर पाहणी दौरा होणार असुन करमाळा तालुक्याचे विकासाला चालना देण्यासाठी या महत्वपुर्ण कामांना प्राधान्य देण्यात येत असल्यामुळे शिष्टमंडळाने व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी