मज्जिद ची भिंत तोडून पिंड बसवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी चार जणाविरुद्ध श्रीगोंद्यात गुन्हा दाखल

By : Polticalface Team ,29-08-2023

मज्जिद ची भिंत तोडून पिंड बसवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी चार जणाविरुद्ध श्रीगोंद्यात गुन्हा दाखल
श्रीगोंदा प्रतिनिधी श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील किल्ल्यावरील मज्जिद ची भिंत पाडून तिथे दगडी महादेवाची पिंड बसविण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात प्रतीक गोकुळ पाचपुते ,प्रतीक राकेश गायकवाड, संतोष लगड, अर्जुन सुशील कुमार शर्मा, व इतर तीन चार जणाविरुद्ध भा द वि कलम २९५/१४३/५०६/ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत शकूर अब्बास शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केलेल्या प्रमाणे पेडगाव येथील बहादूर गड (धर्मवीर गड)आहे गड परिसरात जुनी पडझड झालेली मंदिरे व मज्जिद आहे मज्जिद ही गडाच्या प्रवेशद्वारासमोर आहे मज्जिद असल्यामुळे आम्ही पेड गावातील मुस्लिम बांधव हे मज्जित मध्ये कधीतरी नमाज पठण करण्यासाठी जात असत दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी१३० वा सुमारास मी गावात असताना मला पेडगाव मधील अब्दुल असलम आतार यांचा फोन आला व त्याने सांगितले की बहादूर गड गडाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या मशिदीची प्रतीक पाचपुते व काही इसम तोडफोड करीत आहे तेव्हा मी गावातील मन्सूर मेहबूब पिरजादे ,सोयब मुरात तांबोळी ,समीर रशीद शेख, इरफान आजमुद्दीन पिरजादे ,इरफान बशीर काझी ,असे दुपारी २ वाजेच्या सुमारास बहादूरगड गडाच्या प्रवेशद्वारासमोर मज्जिद जवळ गेलो असता तिथे प्रतीक गोकुळ पाचपुते राहणार काष्टी तालुका श्रीगोंदा प्रतीक रमेश गायकवाड ,रा. श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा संतोष लगड पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही अर्जुन सुनील कुमार शर्मा राहणार श्रीगोंदा व इतर अनोळखी तीन ते चार व्यक्ती होते ते गडाच्या प्रवेशद्वारासमोरील मशिदीची भिंत तोडून हिंदू धर्माची दगडी पिंड बसवीत होते त्यावेळी तेथे आम्ही त्यांना समजून सांगत असताना तेथे घडपाल मच्छिंद्र सुभाष पंडित ,भाऊसाहेब शामराव घोडके ,नंदकिशोर अरुण क्षीरसागर हे तेथे होते त्यांनी प्रतीक पाचपुते व त्यांच्यासोबत असणाऱ्या लोकांना तेथे पिंड बसू नका असे विरोध केला तेव्हा प्रतीक पाचपुते यांनी तुम्हाला पाहून घेतो तुम्ही तिथून निघून जा तुमचा काहीही संबंध नाही आम्हाला मज्जित पाडायची आहे तुम्ही तिथे थांबू नका तुम्ही चालते व्हा असे म्हणून आम्हाला दमदाटी केली आहे सदर इसम यांनी आमच्या मुस्लिम धर्माच्या मज्जिदची भिंत तोडून हिंदू धर्माची पिंड बसविण्याचा प्रयत्न करून आमच्या मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे सदर तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्रोत :फिर्याद

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.