कोरडा दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना सहानुभूती अनुदान हेक्ट.५०००० रु.व पिकविम्याची १००% रक्कम शेतकऱ्यांना द्या. मा.यशवंतभाऊ गायकवाड...

By : Polticalface Team ,02-09-2023

कोरडा दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना सहानुभूती अनुदान हेक्ट.५०००० रु.व पिकविम्याची १००% रक्कम शेतकऱ्यांना द्या. मा.यशवंतभाऊ गायकवाड... करमाळा प्रतिनिधी ... सोलापूर जिल्ह्यासह राज्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना सहानुभूती हेक्ट.५०००० अनुदान व पीकविम्याची १००% रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी आर पी आय ऐ गटाच्या वतीने निवेदनाद्वारे तहसीलदार करमाळा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना ईमेलद्वारे कळविले आहे.
पुढे निवेदनात म्हटले आहे चालू वर्षी दुष्काळाचं भयानक संकट राज्यात आले असताना पावसाने अचानक दाडी मारल्यामुळे , शेतकरी राजा हवालदील झाला आहे .हाता तोंडाशी आलेलं पीक, पाण्यावाचून जळताना पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येत आहे.हि गोष्ट खेद जनक आहे.तर बऱ्याच ठिकाणी प्रमानापेक्षा कमी पाऊस पडल्याने ,नदी,,नाले तळी,ओढे व विहीरी कोरड्या . पडल्यामुळे , शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे,तर दुसरीकडे अपेक्षित पाऊस न पडल्यामुळे पाण्याची पातळी खोलवर गेली आहे,ही गोष्ट अत्यंत चिंताजनक आहे.तसेच शेतीला जोडधंदा म्हणून पाळलेल्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे शेतकरी अणखीन हतबल झाला आहे.शेतकऱ्याचे खरिप हंगामामध्येच घेतलेल्या पिकावरच अनेक व्यवहार चालतात, परंतु आता पिकचं नाही आलं,ज्याचं आलं तेही जळून चाललं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दुःखाची सावट दिसुन येत आहे...अनेक वर्षांपासून खरिप व रब्बी हंगामात शासकीय/ निमशासकीय पिकविमा कंपन्या अनेक वर्षांपासून पिक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक लुट करताना दिसत आहेत, परंतू बऱ्याच वेळा कोणतीही विमा कंपनी शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे पिक विमा देताना दिसून येत नाही,ही अत्यंत खेद जनक बाब आहे.विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची केलेली एक प्रकारची फसवणूक आहे.तरी चालू वर्षी कमी पाऊस पडलेल्या ठिकाणी कोरडा दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना सहानुभूती ५००००रु तात्काळ अनुदान व पीकविम्याची १००%रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी ,अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आ कामगार आघाडीच्या वतीने व समविचारी पक्ष.व शेतकऱ्यांना घेऊन शासनाच्या विरोधात धरणे,मोर्चे व रास्तारोकोच्या माध्यमातून शासनाचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करेल अशा इशारा गायकवाड यांनी दिला...
सामाजिक कार्यकर्ते एकनाथ जाधव, साहेबराव विटकर, अतुल नागटिळक, नाना नागटिळक, उपस्थित होते...

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी