दक्षिण काकडेवाडी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनानिमित्त वृक्षांना बांधली राखी

By : Polticalface Team ,02-09-2023

दक्षिण काकडेवाडी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनानिमित्त वृक्षांना बांधली राखी लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील दक्षिण काकडेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनानिमित्त एक अनोखा उपक्रम राबवला. वृक्षांना राखी बांधून विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धनाची याप्रसंगी प्रतिज्ञा घेतली..... पशु, पक्षी, वृक्ष, प्राणी आहेत. त्या प्रतिज्ञामध्ये विद्यार्थ्यांनी वसुंधरेचे प्राण करून त्यांचे रक्षण राखून निसर्गाची शान वाढवली. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे म्हणत झाडे लावा, झाडे वाढवा, झाडे जगवा हा संदेश या बालगोपाळांनी उपक्रमादरम्यान दिला.
शालेय जीवनात वृक्षारोपणाची आवड व वसुंधरेचे रक्षण याची सवय लागावी म्हणून घेतलेला उपक्रम हा अत्यंत कौतुकास्पद म्हणावा लागेल. यामध्ये सहभाग घेतलेले विद्यार्थी, विद्यार्थिनींनी व त्यासाठी प्रोत्साहन देणारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे शिक्षक श्री म्हस्के सर व श्री शिंदे मॅडम यांचे वसुंधरा बचाव अभियान भारत यांच्यावतीने कौतुक करण्यात येत आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी