व्यंकनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांकडून बालसभेचे उत्कृष्ट आयोजन
By : Polticalface Team ,12-09-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालयात इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी बाल सभेचे आयोजन करून चंद्रयान तीन या मोहिमेची उद्दिष्टे काय? आहेत या विषयावर या विद्यार्थ्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण माहिती यावेळी विशेष केली. या बाल सभेच्या अध्यक्षस्थानी विद्या वडवकर या होत्या. याप्रसंगी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयात आनंदी व प्रसन्न वातावरणामध्ये कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती मातेचे आदरपूर्वक पूजन केले.
यावेळी कुमारी श्रेया सोनवणे या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त करताना म्हणाली की, दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिला देश आहे. या चंद्रयान दोन चे अपयश धुवून निघाले यालाच म्हणतात अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. असे सांगून चंद्रयान तीन मोहिमेबाबत कुमारी श्रेया सोनवणे हिने सविस्तर माहिती विशेद केली.
या चंद्रयान तीन मोहिमे संदर्भात कुमारी गीतांजली कापसे, अनुश्री जठार, प्रांजल उंडे, लगड समर्थ, वाळुंजकर उदय, काकडे समर्थ प्रकाश, ऋतुराज काकडे या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेत या आयोजन करून कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे आयोजन केले. याप्रसंगी वर्गशिक्षिका श्रीमती सायली गायकवाड यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
कार्यक्रम प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रेय सस्ते तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
याप्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक शिवाजीराव इथापे म्हणाले की, इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी बाल सभेचे आयोजन करून भारत देशाची दिवसेंदिवस होत असलेली प्रगती ही विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिक कौशल्यावर अगदी अभ्यासपूर्ण मांडली. या त्यांच्या धाडसी वृत्तीने हा उपक्रम दिशादर्शक ठरेल, असे सांगून उपस्प्रथित विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.
प्रास्ताविकात संदेश उंडे या विद्यार्थ्याने भारत देशाची कामगिरी व कार्यक्रमाचा उद्देश यावेळी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना सांगितला. सूत्रसंचालन रोहन मगर या विद्यार्थ्याने केले. आभार प्रांजल उंडे या विद्यार्थिनीने मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी