शेकडो मेंढ्या घेऊन धनगर समाज स्वतःच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी रस्त्यावर उतरला...

By : Polticalface Team ,30-09-2023

शेकडो मेंढ्या घेऊन धनगर समाज स्वतःच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी रस्त्यावर उतरला...
बीड( प्रतिनिधी प्रकाश सोनसळे): सकल धनगर समाज यांच्या वतीने आज शिंगारवाडी फाटा ता गेवराई जि बीड या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला गेल्या अनेक दिवसापासून धनगर समाज हा एसटी आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे या समाजाची मागणी आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला एसटीचे आरक्षण दिलेले आहे या आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात लवकर करा या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलन मोठाले मोर्चे ,रस्ता रोको ,केले तरी या सरकारला या धनगर समाजाची दया आली नाही प्रत्येक वेळेस आश्वासन देतात की धनगर समाजाचा एसटी मध्ये समावेश करून घेऊ असे न होता या समाजाला एसटीचे दाखले देण्यात यावेत यासाठी आज शिंगारवाडी येथे सकल धनगर समाज गेवराई च्या वतीने आज मोठ्या संख्येने आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये पंचक्रोशीतील हजाराच्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहून आपल्या न्याय हक्कासाठी व आपल्या आरक्षणासाठी एकत्र आलेला दिसला जर या राज्य सरकारने धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर राज्यभर आंदोलन मोर्चे रस्ता रोको करण्यात येईल असे या ठिकाणी सर्व धनगर समाजाच्या नेत्यांनी संबंधित करताना सांगितले या आंदोलनामध्ये शेकडो मेंढ्या घेऊन धनगर समाज आज रस्त्यावर उतरून या सरकारचा निषेध व या सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या येळकोट येळकोट जय मल्हार या नावाने शिंगारवाडी पंचक्रोशी दणदणली होती. या रस्ता रोको साठी अहोरात्र कष्ट करून पंचक्रोशीतील धनगर समाज बांधवांशी चर्चा करून आज हे मोठं नियोजन केले असे महादेव कारंडे सरपंच व त्यांचे सहकारी यांचा या आंदोलनामध्ये सिंहाचा वाट आहे.
आपल्या न्याय हक्कासाठी व आपल्या आरक्षणासाठी धनगर समाज एकत्र आलेला दिसला जर या राज्य सरकारने धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर राज्यभर आंदोलन मोर्चे रस्ता रोको करण्यात येईल असे या ठिकाणी सर्व धनगर समाजाच्या नेत्यांनी संबंधित करताना सांगितले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी