छत्रपती शिवाजी महाविद्यालयात अविष्कार २०२३ चे आयोजन.

By : Polticalface Team ,02-10-2023

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात अविष्कार २०२३ चे आयोजन. 
श्रीगोंदा (प्रतिनिधी)-- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात अविष्कार २०२३ चे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अविष्कार २०२३ या स्पर्धेसाठी एकूण १६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन पोस्टर सादर केले तसेच त्या विषयावर आधारित प्रतिकृतीचे यशस्वीरित्या सादरीकरण करण्यात आले होते. यामध्ये विशेषतः क्लासिफिकेशन ऑफ कॉनसोनंट्स, पाणी पातळी निरीक्षण प्रणाली, नैसर्गिक धूप, डासांपासून बचाव, अल्गोरिदिक व्यापार, सेंद्रिय तणनाशके, स्मार्ट शेती, स्मार्ट शिक्षण प्रणाली, इत्यादी नाविन्यपूर्ण प्रकल्पांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य डॉ. सतिशचंद्र सूर्यवंशी, त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि पुढील स्तरासाठी शुभेच्छा दिल्या. उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी संस्थेचे विश्वस्त प्रा.एस.आर. रसाळ, डॉ. शिर्के आर.एम., प्रा. धेंडे एस.ए., डॉ. एम. एच. लोहगावकर, प्रा. एम.एस.बेडसे, डॉ .एम. एस. भोस, प्रा. नागवडे, प्रा. बाराते, प्रा.सुद्रिक व्ही. ए. व इतर शिक्षकवृंद उपस्थित होते.या कार्यकामासाठी डॉ.वाय. आर. अहिरे, डॉ.डी.जी. कर्पे, व डॉ. अभंग संदिप यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी