श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील डॉ.राजेंद्र शेळके यांचा सेवापूर्ती समारंभ, ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त
By : Polticalface Team ,03-10-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी) श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील श्री.प्रा.डॉ. राजेंद्र मुरलीधर शेळके ( भौतिकशास्त्र विभाग प्रमुख ) हे वरिष्ठ महाविद्यालयातील ३६ वर्ष २ महीने ३ दिवस अशा प्रदीर्घ सेवेतून ३० सप्टेंबर २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले.त्या अनुषंगाने मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत सेवापूर्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी केले त्यांनी प्रास्ताविक पर उद्भोधानात श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालय स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या प्रगत कार्याचा सखोल आलेख मांडला. सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मा.श्री. राजेंद्रदादा नागवडे (अध्यक्ष , सहकारमहर्षी शि.ना.ना.सह.साखर कारखाना) उपस्थित होते.त्यांनी अध्यक्षीय भाषणात प्राध्यापकांवर टाकलेल्या विश्वासामुळे संस्था आणि प्राध्यापक यांच्या सुवर्ण नात्याचे बंध निर्माण झाले.बापूंच्या दूरदृष्टीने चालणारे प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर वर्ग संस्थेच्या कार्यात अग्रेसर असतात. शेळके सर यांनी संस्थेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे असे प्रतिपादन केले.
प्रमुख अतिथी म्हणून श्री. बाबासाहेब भोस (उपाध्यक्ष , सहकारमहर्षी शि.ना.ना.सह.साखर कारखाना) बोलत असताना त्यांनी बापूंच्या प्राध्यापक निवडीची प्रशंसा केली. बापूंनी योग्य पात्रतेचे प्राध्यापक निवडल्याने संस्थेचा बौद्धिक व भौतिक विकास झाला आहे.आज हे महाविद्यालय अग्रगण्य असण्यात प्राचार्य व प्राध्यापकांचे खूप परिश्रम आहेत.
यानंतर प्रा.डॉ.बळे, प्रा.डॉ.अहीवळे यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा. प्रवीण नागवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य भगवान सोनवणे यांनी केले.
याप्रसंगी जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधाताई नागवडे, कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे, राकेश पाचपुते,प्रशांत दरेकर,भाऊसाहेब नेटके,श्रीनिवास घाडगे,प्रशांत शिपलकर, भाऊसाहेब बरकडे, शरद जगताप,दत्तात्रय काकडे, लक्ष्मण रायकर,भीमराव लबडे,सुरेश रसाळ,विठ्ठल जंगले,बंडू जगताप,मारुती पाचपुते,सावता हिरवे,बंडू पंधरकर,प्रशांत गोरे,
कांतीलाल खेडकर, संस्था निरीक्षक सचिन लगड व संस्था विश्वस्त, सर्व अध्यापक व अध्यापकेतर सेवक, नातेवाईक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी