जामखेड प्रतिनिधी :
भारतीय बौद्ध महासभेच्या सचिव पदी पोपट नितनवरे यांची निवड करण्यात आली. जिल्हा अध्यक्ष भगवंतराव गायकवाड यांच्या अध्यक्षेखालीझालेल्या बैठकीत निवड करण्यात आली ते आय. टी .आय .जामखेड गटनीदेशक पदावर कार्यरत आहेत त्यांनीभारतीय बौद्ध महासभा शाखा अशोकनगर येथून विद्यार्थीदसेतून 1985पासून भरतीय बौद्ध महासभेचे काम करत आहेत .NGO ग्रुप महाराष्ट्र Mango संघटनेच्या माध्यमातून शैक्षणिक काम करताना समाज प्रबोधन , समाजजागृती करणे सामाजिक कवितेच्या माध्यमातून जनजागृती करणे , व्यसनमुक्ती अभियान राबविणे, इ कार्य केले आहे. त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
वाचक क्रमांक :