वंचित बहुजन युवा आघाडी सोलापूर जिल्हा माढा विभाग बैठक करमाळा येथील शासकीय विश्राम गृह येथे संपन्न

By : Polticalface Team ,06-10-2023

वंचित बहुजन युवा आघाडी सोलापूर जिल्हा माढा विभाग बैठक करमाळा येथील शासकीय विश्राम गृह येथे संपन्न
करमाळा प्रतिनिधी आलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 दि.6/10/2023 शुक्रवार रोजी वंचित बहुजन युवा आघाडी करमाळा तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली तालुका व शहर कमिटीवर इच्छुक असलेल्या कार्यकर्ते यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. गांव तिथे जाऊन कार्यकर्ते जोडून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी सर्वाना सोबत घेऊन पक्ष ताकद तयार करावी सभासद नोंदणी करून घ्यावी. गांवात जाऊन अडी अडचणी समजून घेण्यासाठी प्रयत्न करावे साहेबांच्या विचार लोकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी आहे. असे जिल्हा अध्यक्ष ÷साहेबराव वाघमारे यांनी आपले मत बैठकीत व्यक्त केले आढावा बैठकीचे सूत्रसंचालन जय कांबळे यांनी केले. यावेळी शहर अध्यक्ष. गणेश कांबळे. महासचिव. राम कांबळे. कोषाध्यक्ष. समाधान दनाने. सोनु मोरे. पप्पू उबाळे, महावीर शिंदे, कुमार मोरे, चिकू आल्हाट, शंकर शिंदे, लक्ष्मण वाघमोडे, किरण खरात, विकास उबाळे, तुषार लांडगे, गाडे, तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. एकंदर पाहता वंचित बहुजन युवा आघाडी ची कार्यकर्त्याची बैठक मोठ्या उत्साहामुळे व शांततेच्या वातावरणात आज करमाळा येथील शासकीय विश्रामगृह मध्ये मोठ्या उत्साहात पार पडली.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी