देशांच्या अभ्यास दौऱ्याकरिता जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे बँकेच्या संचालिका सौ नागवडे परदेश दौऱ्यावर

By : Polticalface Team ,07-10-2023

देशांच्या अभ्यास दौऱ्याकरिता जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे बँकेच्या संचालिका सौ नागवडे परदेश दौऱ्यावर लिंपणगाव( प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आयोजित दि. ८ ते 26 ऑक्टोबर 2023 या कालावधीत जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, इटली इत्यादी देशांच्या अभ्यास दौऱ्याकरिता सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना लि. चे चेअरमन तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे व जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. अनुराधाताई नागवडे सहभागी होत असून त्यांचा सदरचा दौरा निर्विघ्नपणे व यशस्वीरित्या पार पडावा याकरिता त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रित्यर्थ गुरुवार ता. ६ रोजी सायंकाळी ६ वाजता कारखाना कार्यस्थळावर आयोजित सत्कार समारंभ करिता कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस सर्व संचालक मंडळ सदस्य, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, कारखान्याचे सर्व खाते प्रमुख व विभाग प्रमुख तसेच कामगार , तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. धर्मनाथ काकडे , जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत दरेकर, उपाध्यक्ष राकेश भाऊ पाचपुते,वांगदरीचे सरपंच संजय काका नागवडे , चेअरमन विजयराव नागवडे व ग्रामस्थ, छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड, ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे निरीक्षक बी के लगड, निरीक्षक श्री गोलांडे, छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश चंद्र सूर्यवंशी यांच्यासह सभासद कार्यकर्ते, कामगार, विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी