ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय लतीफ नल्लामंदू यांच्या जीवनावरील दोन पुस्तकांचे मंगळवारी होणार प्रकाशन ..... !

By : Polticalface Team ,07-10-2023

ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय
 लतीफ नल्लामंदू यांच्या
जीवनावरील
दोन पुस्तकांचे  मंगळवारी होणार प्रकाशन ..... ! करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघ , एस एस ए आर्टस कॉमर्स महाविद्यालय व इंडियन युथ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ पत्रकार स्व. लतीफ नल्लामंदू यांच्या कार्याचा आलेख असलेल्या " शम - ए - कासिद - " संपादनडॉ . शफी चोबदार [ उर्दू ] "अ . लतीफ नल्लामंदू : व्यक्तित्व व कर्तृत्व " संपादन प्राचार्य . इकबाल तांबोळी व प्राचार्य शकील शेख [ हिंदी - मराठी - इंग्रजी लेख संग्रह] अशा दोन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ दिनांक 10 ऑक्टोंबर मंगळवार रोजी सकाळी १० = ३० वाजता "डॉ . एपीजे . अब्दुल कलाम सभागृह " सोशल महाविद्यालय किडवाई चौक , सोलापूर येथे आयोजित करण्मात आले आहे .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री तथा सोलापूरचे सुपुत्र मा सुशिल कुमार शिंदे साहेब असतील , अ भा . मराठी साहित्य संमेलनाचे . माजी अध्यक्ष मा श्रीपाल सबनीस साहेब यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन तर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष मा . रविंद्र बेडकीहाळ , अभा उर्दू कॉन्फ्रसचे अध्यक्ष यु एन बेरीया , उद्योगपती दत्ता अण्णा सुरवसे , बिझनेस एक्प्रेसचे ए . आय मुजावर, खादिमाने उर्दू फोरमचे अध्यक्ष विकार शेख, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच या वेळी सौ . शुभदा कुलकर्णी व रईसा मिर्जा या दो प्राध्यापिकांना " आदर्श शिक्षक " म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरवविण्यात येणार आहे .
तरी सर्व साहित्य प्रेमीनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहान प्रा. पी पी . कुलकर्णी , अय्यूब नल्लामंदू , प्राचार्य इ . जा तांबोळी , मजहर अल्लोळी यांनी केले आहे दिनांक 10 ऑक्टोबर होवू पाहणाऱ्या कार्यक्रमाला सोलापूर शहर तसेच जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे .

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.