दुधनी मराठी शाळेचा व्यवस्थापन समितिचे अध्यक्षपदी गोरखनाथ धोडमनी तर उपाध्यक्षपदी हणमंत कलशेट्टी यांच्या निवड
By : Polticalface Team ,10-10-2023
अक्कलकोट(प्रतिनिधी) अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून गोरखनाथ धोडमनी यांची तर उपाध्यक्षपदी हणमंत कलशेट्टी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
मराठी शाळेत नुकत्याच शाळा व्यवस्थापन समितीचे निवड त्यासंबंधीचे घटनेनुसार दोन दिवस प्रक्रिया चालु ठेवून पहिल्या दिवसी १ले ४थी तिल विध्यार्थ्यांचा पालकामधून एकूण बारा सदस्य निवड करण्यात आली. दुसर्या दिवसी म्हणजे दि ०७/१०/2०23 रोजी सकाळी दहा वाजता अध्यक्ष उपाध्यक्ष निवड करण्यासाठी मा. केंद्रप्रमुख सुरेश शटगार यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड प्रक्रिया सुरु होवून त्यात अध्यक्ष म्हणून गोरखनाथ धोडमनी तर उपाध्यक्षपदी हणमंत कलशेट्टी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या प्रसंगी प्रभारी मुख्याध्याप मागास सर यांनी या निवड प्रक्रियेचा नियम व अटी बद्दल सविस्तर माहीती व अटी सांगून सर्वांच्या विश्वासमत घेवून सदर निवड कार्यक्रम केली आहे. या निवड प्रक्रिय पार पाडतांना सर्व पालकांनी वादविवाद न घालता सहकार्य केल्या बद्दल केंद्र प्रमुख सुरेश शटगार यांनी सर्व पालक सदस्यांचे कौतुक करत समिती गठित करतांना एकमेकांनी सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केली आहे.
नव्याने गठीत करण्यात आलेल्या शाळा व्यवस्थापन समिती पुढील प्रमाणे आहे अध्यक्ष-गोरखनाथ दौलप्पा धोडमनी,उपाध्यक्ष-हणमंत मल्लप्पा कलशेट्टी,सदस्य-सौ.प्रज्ञा शिवाजी कांबळे,सौ.सुवर्णा संजयकुमार म्हेत्रे, सौ.अंबिका तिमण्णा गोटे,करबसप्पा लक्ष्मीपुत्र अमाणे,शांतलिंग गुरुशांत कोगनूर,उमाकांत शिवराया सावळसूर,विश्वनाथ शिवानंद कोटनूर,महेदिमिंया मदार जिडगे,अश्वीनी अशोक धल्लु,रमेश भगवान बनसोडे तर शिक्षणतज्ञ म्हणून सैदप्पा शिवयोगी झळकी यांच्या सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
दुधनी जि प प्रा मराठी शाळेच्या व्यवस्थापन समिती निवड होवून त्यात अध्यक्ष म्हूणून गोरखनाथ धोडमनी तर उपाध्यक्ष हणमंत कलशेट्टी यांच्या निवड झाल्याने त्यांच्या व सर्व सदस्यांचे रिपाइं(आठवले गट) चे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी अभिनंदन व्यक्त केली आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.
प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत
स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट
नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.
कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती
शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा
तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश
लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी
न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.
मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...
महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.
संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.
आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .
नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम
परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.