आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी माती मेरा देश श्रीगोंदा पंचायत समितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पंचप्राण शपथ
By : Polticalface Team ,13-10-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी)- आझादी का अमृत महोत्सवातंर्गत मेरी माटी मेरा देश या उपक्रमाचे "अमृत कलश यात्रा" आयोजनाबाबत दिनांक १२/१०/२०२३ व दि. १३/१०/२०२३ या कालावधीत तालुका स्तरावर “अमृत कलश यात्रा" आयोजित करणेच्या सूचना जिल्हा परिषद अहमदनगर कडून पंचायत समिती कार्यालयास प्राप्त झालेल्या असून त्याप्रमाणे “अमृत कलश यात्रा” श्रीगोंदा तालुक्यामध्ये आयोजित करणेत आलेली असून प्राप्त आदेशान्वये आज दिनांक १२/१०/२०२३ रोजी तालुक्यातील पंचायत समितीमध्ये उपस्थित असलेल्या सरपंच महोदय तसेच गट विकास अधिकारी, कृषि अधिकारी, तसेच पंचायत समितीमधील सर्व कर्मचारी / अधिकारी वृंद यांचे उपस्थितीमध्ये रथावरील अमृत कलशाचे पुजन करणेत आलेले असून पंचप्राण शपथ घेण्यात आलेली आहे.
सदरचे रथास दिलेल्या नियोजनाप्रमाणे तालुक्यामध्ये फिरती करुन ग्रामपंचायत स्तरावरील माती जमा करुन जिल्हा स्तरावर पोहोच करण्याचे नियोजन करणेत आलेले आहे. कलश आयोजना बाबत सुक्ष्मपणे नियोजन करणेत आलेले असून सदर कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, आशा सेविका, बचत गटाच्या सर्व महिला नेहरू युवा केंद्राचे किंवा गावातील युवक, सर्व संघटनांचे प्रतिनीधी सर्व ग्रामस्थ तसेच जेष्ठ नागरीक इत्यादी सर्व स्तरावरील अधिकारी, पदाधिकारी यांचा लोकसहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करणे बाबतचे नियोजन करणेत आलेले आहे. शासनाचे महत्त्वपूर्ण प्रकल्प यशस्वी करणेकामी केलेले नियोजन व जिल्हा परिषदेकडील प्राप्त सूचनानुसार कार्यक्रम संपन्न होणार आहे. अशी माहिती श्रीगोंद्याच्या गटविकास अधिकारी राणीताई फराटे यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी