लाईट बिल आता यापुढे बंद,, महावितरण देणार वेगळा मीटर केंद्र सरकारकडून मिळणार मोफत मीटर

By : Polticalface Team ,23-10-2023

लाईट बिल आता यापुढे बंद,, महावितरण देणार वेगळा मीटर केंद्र सरकारकडून मिळणार मोफत मीटर करमाळा प्रतिनिधी अलीम शेख थकित वीज बिलाचे वाढते प्रमाण विज बिल जादा आल्याच्या तक्रारी विजेची चोरी या सर्व पार्श्वभूमीवर महावितरण ने आता प्रीपेड मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठीची तयारी महावितरणने सुरू केली आहे येथे काही महिन्यात हे मीटर टप्प्याटप्प्याने बसविण्यात येणार आहेत त्यामुळे विज बिल बंद होणार असून ग्राहकांना आता आधीच मीटर रिचार्ज करावे लागणार आहे राज्यातील महावितरणच्या दोन कोटी एकेचाळीस लाख ग्राहकाचे सध्याचे पारंपारिक मीटर बदलण्यात येणार असून त्याऐवजी प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येतील स्मार्ट मीटर बसवल्यावर वीज ग्राहकांना मोबाईल फोन प्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीस वापरता येईल विजेसाठी किती खर्च करायचा हे ग्राहकांना निश्चित करता येणार आहे किती वीज वापरली याची माहिती ग्राहकाला नियमितपणे मोबाईल फोनवर मिळणार आहे त्यामुळे भरलेल्या पैशांपैकी किती पैसे शिल्लक आहेत व आर्थिक नियोजनानुसार विजेचा वापर किती करायचा हे सुद्धा ग्राहकांना ठरवता येईल ग्राहकांना नवा प्रीपेड स्मार्ट मीटर मोफत मिळणार आहे या मीटरचा खर्च केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानातून तसेच महावितरण तर्फे करण्यात येणार आहे सध्याच्या पद्धतीत वीस ग्राहकांनी वीज वापरल्यानंतर दरमहा त्यांच्या मीटरचे रीडिंग घेतले जाते व त्यानुसार बिलबिल पाठवले जाते एखाद्या ग्राहकाने नेहमीपेक्षा जास्त वीज वापरली तर मोठे बिल येथे व त्यामुळे ग्राहकाचे आर्थिक नियोजन बिघडते वीज वापरले असल्याने त्याचे बिल भरल्याशिवाय पर्याय नसतो मग नव्या प्रीपेड स्मार्ट मीटरच्या बाबतीत वीस ग्राहक आधी पैसे भरूनच तेवढ्या रकमेची विज वापरणार असल्याने ग्राहकांना नियोजन करून विजेवरील खर्च पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येणार असल्याचे महावितरण म्हटले आहे प्रीपेड स्मार्ट मीटर मध्ये ग्राहकाने भरलेले पैसे संपले की वीस पुरवठा खंडित होईल पण ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर वीज वापराचे आधीच माहिती झाल्यामुळे तसेच किती पैसे ठरले आहेत हे सुद्धा माहिती झाल्यामुळे नव्याने पैसे भरणे सुलभ होईल घरबसल्या मोबाईल वरून ऑनलाईन पेमेंटची सुविधा आहे ग्राहकाचे पैसे संपत आल्यावर त्यांना मोबाईलवर मेसेज पाठवण्याची व्यवस्था आहे
पैसे संपले तरी वीज पुरवठा रात्री चालूच राहील एखाद्या ग्राहकाने विजेसाठी भरलेले पैसे मध्येच रात्री संपले तर अचानक रात्री वीज पुरवठा बंद होणार नाही सायंकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत पैसे संपले तरी वीज पुरवठा चालू राहील संबंधित ग्राहकाने दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत पैसे भरून वीज पुरवठा चालू ठेवायचा व त्यामधून पैसे संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे पैसे वजा होईल अशी सुविधा या मीटरमध्ये केलेली आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष