महावितरणच्या सहा महिन्यापासून तुटलेल्या तारा व डीपी जोडण्याची नेरले येथील माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते औदुंबर राजे भोसले यांची मागणी

By : Polticalface Team ,08-11-2023

महावितरणच्या सहा महिन्यापासून तुटलेल्या तारा व डीपी जोडण्याची नेरले येथील माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते औदुंबर राजे भोसले यांची मागणी करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 महावितरणच्या सहा महिन्यापासून तुटलेल्या तारा व डीपी जोडण्याची मागणी नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच औदुंबरराजे यांनी केली आहे नेरले तालुका करमाळा येथे परांडा कडून घोटी सब स्टेशनला येणारी मेन लाईन नेरले मुंगशी रोड लगत आहे.त्या लाईनच्या चार-पाच ठिकाणी तारा सहा महिन्यापूर्वी तुटून मुंगशी रोडला पडल्या आहेत.तारा मुळे अनेक अपघात होऊन नागरिक जखमी झाले आहेत.नेरले गौंडरे रोड लगत असणारा राजेभोसले डीपी हा तांत्रिक बिघाडामुळे दोन महिन्यापासून बंद आहे.दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांच्या चाऱ्यांचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.डीपी बंद असल्यामुळे पाण्याअभावी जनावरे दगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.वरील दोन्हीही कामासाठी आम्ही वायर मॅन धनंजय कानडे ज्युनिअर अभियंता जाधव साडे तसेच अभियंता जेऊर यांना मोबाईल द्वारे व समक्ष भेटून अनेक वेळा सांगत आहोत.तरी देखील रस्त्यावर पडलेल्या तारा जोडल्या नाहीत.व डीपी देखील सुरू केला नाही. नागरिक तक्रारी सांगण्यात गेले असता श्री भोयर हे लोकांना जेऊर कार्यालयाच्या बाहेर जाण्यास सांगतात.आमच्याकडे साहित्य शिल्लक नाही.साहित्य आल्यानंतर बघू आम्हाला वेळ असेल तेव्हा काम करू जेऊर कार्यालय स्वतःच्या मालकीचे असल्यासारखी उत्तरे देत आहेत.तारा तुटल्यामुळे व डीपी बंद असल्यामुळे शेळ्या मेंढ्या जनावरे व नागरिकांच्या जीवितास आज धोका होऊ शकतो याची सर्वस्वी जबाबदारी सहाय्यक अभियंता भोयर यांची असेल वरील दोन्ही कामे आठ दिवसाच्या आत पूर्ण करावीत अन्यथा आम्ही जेऊर येथील भोयर यांच्या कार्यालयास टाळे ठोकणार असल्याची माहिती निवेदनाद्वारे माजी सरपंच श्री.औदुंबराजे भोसले यानी. मा.ना.चंद्रकांत पाटील साहेब पालकमंत्री सोलापूर मा. खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर माढा लोकसभा मा. आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील .आमदार संजयमामा शिंदे, मा.कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी डिव्हिजन बार्शी मा तहसीलदार साहेब करमाळा मा.पोलीस निरीक्षक साहेब पोलीस ठाणे करमाळा यांना दिले आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी