काँग्रेस पक्षाकडे बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीची मागणी

By : Polticalface Team ,08-11-2023

काँग्रेस पक्षाकडे बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीची मागणी जनआधार न्युज बारामती प्रतिनिधी भिमसेन जाधव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग तर्फे 4 जानेवारी ते 4 फेब्रुवारी जातनिह्यात जनगणना रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे सदर यात्रा कोल् हापूर येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळापासून सुरू करण्यात येणार असून ही यात्रा साधारण महाराष्ट्र मध्ये 3500 किलोमीटरची असणार आहे या यात्रेच्या शुभारंभ साठी देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब यांना अखिल भारतीय प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभाग राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन जयसिंग यादव यांनी येण्यास विनंती केली तसेच या यात्रेचे पूर्ण नियोजन आमचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे तसेच या यात्रेला काँग्रेस पक्षाचे आजी माजी मंत्री खासदार आमदार व सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहे या यात्रेची सांगता सभा पुणे येथे होणार असून त्यासाठी आमचे लाडके नेते तसेच देशाचे भावी पंतप्रधान राहुल जी गांधी साहेब यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभाग राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजयसिंग यादव यांनी पत्राद्वारे येण्यास विनंती केली आहे करण्यात आले आहे तसेच यावेळी ओबीसी विभागा तर्फे लोकसभे साठी जागा मागण्यात आल्या व या जागा आग्रहास्तर काँग्रेसने लढवाव्यात व त्याच्यामध्ये ओबीसी विभागाला खालील जागा बारामती भिवंडी जालना अहमदनगर जळगाव हिंगोली सातारा यवतमाळ धुळे माळेगाव देण्याबाबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना विनंती करण्यात आली अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग रोहित बनकर यांच्याकडून देण्यात आले
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी