रिपाइं(आठवले गट)जिल्हा उपाध्यक्षपदी सैदप्पा झळकी यांची नियुक्ती
By : Polticalface Team ,13-11-2023
अक्कलकोट(प्रतिनिधी)दि-रिपब्लिकन पार्टी आफ इंडिया (आठवले) चे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून दुधनी चे सैदप्पा झळकी यांची निवड करण्यात आली आहे.
रिपब्लिकन पार्टी आफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारताचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.डां.रायदास आठवले यांच्या आदेशानुसार,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा महात्मा फुले विकास मंडळाचे माजी.अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनात आणी जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या नेतृत्वाखाली रिपाइं सोलापूर जिल्हा कार्यकारिणी नुकत्याच झाहीर करण्यात आली असून त्यात जिल्हा अध्यक्ष म्हणून माळशिरसचे सोमनाथ भोसले यांची तर उपाध्यक्ष म्हणून दुधनी(ता.अक्कलकोट) चे सैदप्पा शिवयोगी झळकी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
रिपब्लिकन पक्ष हे डां.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील पक्ष असून त्यांच्या मरणानंतर स्थापना झाली होती. या पक्षातील नेते व दलित चळवळीतील अनेक नेते कालांतराने विविध पक्ष व संघटन स्थापना केली. पण रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षासचे एकनिष्ठ राहून महाराष्ट्र राज्या बरोबर संपूर्ण देश भरात पक्षाचे प्रचार आणी प्रसार करत आहे.म्हणून सैदप्पा झळकी हे आठवले व सरवदे यांच्या कट्टर समर्थक बनवून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली राजकीय,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रामाणिक पणे काम करत राहिले. असे काम केल्याने आज मला या पदापर्यंत पोहचण्याचा संदी मिळाल्याची बाब झळकी यांनी आमच्या प्रतिनिधित्व बोलताना म्हणाले.
या पूर्वी विध्यार्थी जीवनापासून समाजकार्य असो विवाह समारंभ किंवा महापुरुषांचे जयंतीच्या कार्यात हीरीहीरीने भाग घेणे सुरु झाली आहे.भीमनगर येथे मुलांना शिक्षणासाठी शाळा नाही म्हणून एक ते दिड किलो मिटर चलत जावे लागत होती,येथे जि प प्रा शाळा सुरु करण्यास प्रयत्न केल्याने आज आठवी पर्यंत शाळा भीमनगरात चालु आहे.
*राजकीय प्रवास* एकिकृत रिपब्लिकन पक्षाचे भीमनगर दुधनी चे पहिले अध्यक्ष,दुधनी शहर अध्यक्ष,दुधनी विभागीय अध्यक्ष,ता उपाध्यक्ष,ता कोषाध्यक्ष,ता सरचिटणीस या तालुक्यातील पद भोगल्यनंतर पहिल्यांदा सन २०१९ मध्ये जिल्हा कार्यकारिणी वर चिटणीस म्हणून तत्कालीन जिल्हा अध्यक्ष जितेंद्र बनसोडे यांच्या नेतृत्वात नियुक्त केला होता. आता दुसऱ्यांदा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
*एक पक्ष,एक झेंडा आणी एक नेता* या उक्ती प्रमाणे पक्षाचे काम करत असताना अनेक अडीअडचणी आल्यावर मा राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शन घेवून खडतर मार्ग पार करत आलो. आता पर्यंत कुठल्याही वयक्तिक संघटन,संस्था किंवा गृप वगैरे न कढता फक्त आणी फक्त रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून काम केली आहे.डां.बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या जयंती देखील या रिपब्लिकन पक्षाच्या नावाखाली केली आहे.या व्यतिरिक्त कोरोनाचा आदि सतत दोन वर्ष सामुदायिक विवाह देखील दुधनी येथे रिपब्लिकन पक्षाच्या नावाने तेही बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्य साधून करण्यात आली आहे.
या पक्षाच्या माध्यमातून प्रामाणिक पणे काम करत असतांना अनेकांचे संबंध जुळवून आल्याने भीमनगर व दुधनी शहरात अनेक नावलौकिक कामे करण्यात आली आहे. यात दुधनी शहरात *बाबासाहेब आंबेडकर उद्यान,भीमनगर येथे नियोजित बुध्दविहार जागा,गाणगापूर रेवूर कार्नर येथे डां.बाबासाहेब आंबेडकर चौक,हरिजन वस्तीचे बुध्दनगर नामकरण (तसे नगर परिषदेत ठराव पास करुन घेतली आहे.)आणी रेल्वे स्टेशन येथे बाबासाहेब आंबेडकर चौक* स्थापना केलेली आज दुधनी मध्ये बघायला मिळणार्या उदाहरण आहे.
या व्यतिरिक्त संजय गांधी निराधार समिती अक्कलकोटचे सदस्य,त्यावेळी असलेल्या ग़्रामशिक्षण समिती शिन्नूरचे सदस्य नंतर उपाध्यक्ष,दुधनी स्वस्त धान्य दुकान दक्षता समितीचे सदस्य,दुधनी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण कल्याण समितीचे सदस्य,पाणीपुरवटा सदस्य ग़्राम पंचायत सिन्नूर असे अनेक पदाचे अनुभव सामाजिक जीवनामध्ये अनुभवल्यांने अनेकांचे संबंध बांधली गेली आहे.
श्री सैदप्पा झळकी यांच्या हा रिपब्लिकन पक्षाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण होवून त्यांचे कौतुक करत आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष