लिंपणगाव सेवा संस्थेच्या सभासदांना 12% डीव्हीडंड वाटप

By : Polticalface Team ,13-11-2023

लिंपणगाव सेवा संस्थेच्या सभासदांना 12% डीव्हीडंड वाटप लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या लिंपणगाव सेवा संस्थेच्या सभासदांना 12 टक्के डिव्हिडंड वाटप करण्यात आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन रवींद्र खळदकर यांनी दिली. यावेळी अधिक माहिती देताना संस्थेचे चेअरमन रवींद्र खळदकर पुढे म्हणाले की लिंपणगाव सेवा संस्थेला मागील आर्थिक वर्ष 2022- 23 या वर्षात संस्थेला २० लाख ५३ हजार 706 इतका नफा झालेला असून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संस्थेने सभासदांना साडेसात लाख 12 टक्के डिव्हिडंड वाटप केला आहे. संस्था नेहमीच सभासदांना कर्ज वाटपात अग्रेसर असते .संस्था सभासदांना पीक कर्ज, पाईपलाईन कर्ज, संकरित गायी कर्ज, खावटी कर्ज वितरण करते. सभासदांनी देखील कर्जाचा योग्य विनीयोग करून वेळेत कर्ज भरण्याची आवश्यकता आहे. संस्था सभासदांचे हितासाठी तात्काळ कर्ज उपलब्ध करून देत असते. सभासदांचाही दृढ विश्वास संस्थेवर असल्याने संस्थेची बँक पातळीवर वसुली समाधानकारक आहे असे संस्थेचे चेअरमन रवींद्र खळदकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. संस्थेच्या नवलौकिकासाठी संस्थेचे उपाध्यक्ष मधुकर होले व संचालक मंडळ सतत प्रयत्नशील असून, संस्था सचिव दत्तात्रय खळदकर यांचेही मौलिक सहकार्य लाभत असल्याचे चेअरमन रवींद्र खळदकर यांनी यावेळी सांगितले. सभासदांनी वेळेत कर्ज भरले तर सभासद व संस्थेची बँक पातळीवरील पत कायम राहील, असे संस्थेचे उपाध्यक्ष मधुकर होले यांनी यावेळी सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी