श्रीगोंदा येथे आयोजित हिवाळी कराटे प्रशिक्षण शिबिर संपन्न

By : Polticalface Team ,14-11-2023

श्रीगोंदा येथे आयोजित हिवाळी कराटे प्रशिक्षण शिबिर संपन्न
लिंपणगाव( प्रतिनिधी)-- दि इंडियन पॉवर मार्शल आर्ट असोशियन महाराष्ट्र आयोजित हिवाळी कराटे प्रशिक्षण शिबिर दिनांक आठ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर 2023 रोजी श्रीगोंदा रत्नकर मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिरामध्ये श्रीगोंदा, दौंड, बारामती ,नगर ,शिरूर येथून 200 विद्यार्थी सहभागी झाले होते या शिबिरामध्ये कराटे ,पिंच्याक, किक पिंच्याक, पिंचॅक सिलाट, आईस स्टॉक, योगा, एरोबिक्स, रायफल शूटिंग, तलवारबाजी, दांडपट्टा ,सेल्फ डिफेन्स इत्यादी शालेय गेम शिकवण्यात आले कॅम्प यशस्वी पूर्ण करणारे ब्लॅक बेल्ट विद्यार्थी शालेय 1)संसकृती गणेश पालसांडे 2) प्रणव निलेश पारखी 3) हर्षवर्धन दीपक बर्गे 4)अनुष्का प्रकाश व्यवहारे 5)आर्या बालाजी मांजरे ब्राऊन बेल्ट विद्यार्थी 1) समरा महेश साळुंखे 2) पूर्वा संतोष कदम. 3)प्रगती प्रकाश शेटे .ब्ल्यू बेल्ट 1)दुर्वा संदीप दुधे .ग्रीन बेल्ट 1)पियुष सिद्धार्थ कांबळे या सर्व विद्यार्थ्यांना कराटे मास्टर अनिल दुबळे सर , साहेबराव ओहोळ सर व श्रद्धा मॅडम यांचे बहुमूल्य असे मार्गदर्शन लाभले ट्रेनिंग त्यामध्ये प्रगती प्रकाश शेटे या खेळाडूची राष्ट्रीय पिंचाक सिलाट स्पर्धा 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2023 बिहार (पटना- पाटलीपुत्र) येथे निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला या विद्यार्थ्यांना ग्रँडमास्टर श्री संजय आनंदकर सर यांचे मार्गदर्शन लाभले .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी