करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन दिनांक २६ नोव्हेंबर रोजी होत आहे. स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल एकूण ३७ वर्षांनी माजी विद्यार्थी येणार एकत्रित
By : Polticalface Team ,22-11-2023
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा येथील करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालयातील सन १९८६ मधील दहावीतील माजी विद्यार्थी तब्बल ३७ वर्षांनी एकत्रित येणार असून या निमित्ताने स्नेह मेळाव्याचे आयोजन येत्या २६ नोव्हेंबर २०२३ रविवारी रोजी *हॉटेल राजयोगच्या हॉल* मध्ये केली असल्याची माहिती *नियोजन समितीचे प्रमुख सिद्धेश्वर मस्कर* यांनी दिली
सिद्धेश्वर मस्कर अधिक माहिती देताना म्हणाले की करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालय मध्ये येते २६ नोव्हेंबर रविवारी रोजी दहावीतील सर्व तुकड्यातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन अर्थात गेट-टुगेदर चा कार्यक्रम आम्ही आयोजित केला असून यामध्ये माजी विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम या निमित्ताने होणार असून यात माजी शिक्षकांचा सन्मान होणार आहे सदरचा कार्यक्रम तीन सत्रात चालणार असून सकाळच्या सत्रात माजी विद्यार्थ्यांचे जुन्या आठवणींना उजाळा तर दुपारच्या सत्रात माजी शिक्षकांचा सन्मान होणार आहे सदरचा कार्यक्रम हा दिवसभर चालणार असून तिसऱ्या सत्रात सायंकाळी ५ वाजता सोहेल मुलाणी यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम होणार आहे या मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल ३७ वर्षांनी सर्व माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्रित येणार असल्याचे सिद्धेश्वर मस्कर यांनी बोलताना सांगितले
सन १९८६ मधील दहावीच्या सर्व तुकड्यातील माजी विद्यार्थ्यांनी या निमित्ताने मोठ्या संख्येने एकत्रित येऊन आपल्या जुन्या आठवणींना उजाळा द्यावा व सदर कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त संख्येने घ्यावा असे आवाहन नियोजन कमिटीच्या वतीने श्री महेश दोशी, डॉ तुषार गायकवाड, फुलारी भाऊसाहेब, दत्ता शिर्के (भाऊसाहेब), विठ्ठल क्षिरसागर, प्रताप कांबळे,अंगद माने (भाऊसाहेब), प्रा.महेंद्र कांबळे, प्रा.सतीश तांगडे प्रा.सौ ज्योति बोकन, अविनाश शहाणे, सुनील काळे, प्रा.अनिल हाके व दिलीप क्षीरसागर यांनी केले आहे.
सन 1986 मधील इयत्ता दहावीतील महात्मा गांधी विद्यालयातील माजी विद्यार्थी तब्बल 37 वर्षांनी एकत्रित येत असल्याने सदरच्या स्नेह मेळाव्या ला एक आगळे वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी